Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव बीम्समध्ये आणखी एका बाळंतीण महिलेचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

तुम्मरगुद्दी गावातील बनांती नामक महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तीला गेल्या तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता तिचा मृत्यू झाला असून एपीएमसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. महिलेचा दुर्दैवी  मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *