Sunday , September 20 2026
Breaking News

राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा उद्या

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रविवार दि. 4 रोजी राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 7.30 वा. येळ्ळूर गडाच्या पायथ्यापासून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मुला- मुलींच्या दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कमेसह गंगाराम सेवा ट्रस्टतर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात येईल.
तरी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चिटणीस विजय पाटील व जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *