Monday , September 21 2026
Breaking News

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; शहर म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 1 जून 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन वाहण्याचा कार्यक्रम हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता होणार आहे.

तरी अभिवादन कार्यक्रमास सीमाभागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *