Monday , September 21 2026
Breaking News

क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला; गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : सोमवारी कणबर्गी येथे एका तरुणावर क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची घटना घडली आहे.
जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंजुनाथ असे आहे. मद्यधुंद अवस्थेत आणि दुचाकी चालवत असल्याबद्दल विचारपूस करण्यात आलेल्या या तरुणावर आज सकाळी तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात चार-पाच ठिकाणी दुखापत झालेल्या या तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *