Sunday , July 26 2026
Breaking News

पालकमंत्री जारकीहोळी यांनी केले शरीरसौष्ठवपटू मेत्री, आं. रा. पंच लोहार यांचे अभिनंदन!

Spread the love

 

बेळगाव : थायलंड मधील पटाया येथे अलीकडेच पार पडलेल्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता शरीरसौष्ठवपटू विनोद पुं. मेत्री आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच परीक्षा उत्तीर्ण राजेश गणपती लोहार या उभयतांचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी खास अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांप्रमाणे बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी देखील मेत्री आणि लोहार यांना भावी उज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि हितचिंतक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *