Monday , September 21 2026
Breaking News

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी अनिश ए. कोरे याचे यश

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एन. के. एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अनिश ए. कोरे या विद्यार्थ्याने ५०, १०० व २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळविला. तीनही गटांमध्ये मिळवलेले यश अनिशसाठी तसेच संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी अनिशचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *