Monday , September 21 2026
Breaking News

ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव: बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

पाटील यांनी यूएनआय वृत्तसंस्थेसाठी पत्रकार म्हणून काम केले, नंतर डेक्कन हेराल्ड आणि सध्या ते लोकदर्शन दैनिक वृत्तपत्रातही काम करत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातेवाईक असा परिवार आहे. आज दुपारी ४ वाजता बेळगावातील सदाशिवनगर येथील रुद्रभूमी येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येईल. एम. एन. पाटील यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *