Monday , September 21 2026
Breaking News

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या येळ्ळूरात सर्वपक्षीय शोकसभा

Spread the love

 

येळ्ळूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात काल दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायं. 7 वा. श्रीचांगळेश्वरी मंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी ए.पी.एम.सी. सदस्य श्री. वामनराव पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *