Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी बढती

  बेंगळूर : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याच्या माहिती विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला. मात्र पदोन्नतीनंतरही राज्याच्या माहिती विभाग आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.

Read More »

शोषितांचे राज्य अधिवेशन यशस्वी करा

  लक्ष्मणराव चिंगळे :निपाणीत पूर्व तयारीबाबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक शोषित समुदायांचे ग्रँड युनियन,अल्पसंख्याक आणि मानवतावादी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने संविधान, सामाजिक न्याय, सहअस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठी शोषितांच्या जागृतीसाठी चित्रदुर्ग येथे राज्य अधिवेशन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता. २८) सकाळी ११ वाजता होणार …

Read More »

‘अरिहंत’च्या संगणकेरी शाखेचे सोमवारी उद्घाटन

  संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील निपाणी (वार्ता) : संस्थेची व्याप्ती वाढवून संस्थेच्या विविध ठेवी व कर्ज योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना मिळावा, या उद्देशाने बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या संस्थेच्या मुडलगी तालुक्यातील संगणकेरी शाखेचे सोमवारी (ता.२२) उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न रावसाहेब …

Read More »

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवशी मांस, मद्य दुकाने बंद करण्यासाठी निवेदन

  निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे सोमवारी (ता.२२) श्रीरामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. संपूर्ण देशात या सोहळ्यामुळे नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देशवासीयांसाठी हा दिवस पवित्र व सात्विक होत आहे. या दिवशी अनेक मंदिरामध्ये भजन, कीर्तन, सामूहिक नामजप ,महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या दिवशी निपाणी भागात …

Read More »

लक्ष्मण चिंगळे यांची कागिनेले गुरूपीठ महासंस्थान विश्वस्त मंडळाच्या ट्रस्टी पदी नियुक्ती

  निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान गुरुपीठ महासंस्थान कनक गुरुपीठ कागिनेले विश्वस्त पदाची निवड सन-१९९२ नंतर प्रथमच महासंस्थान विश्वस्त मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. कागिनले महासंस्थान येथे बैठक होऊन अधिकृतपणे उपनोंदणी कार्यालय ब्याडगी येथे जगद्गुरू श्री निरंजना नंदपुरी स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. यामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »

मणतुर्गा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

  खानापूर : मणतुर्गा ता.खानापूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्था येळ्ळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतूर्गा यांच्या वार्षिक क्रीडामहोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार हे होते, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला तर क्रीडामशाल हेब्बाळकर कन्स्ट्रकशनचे किशोर हेब्बाळकर यांच्या …

Read More »

कोगनोळीत अज्ञात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला

  चोर सीसीटीव्ही मध्ये कैद : सर्वत्र घबराटीचे वातावरण कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानात चोरी करण्याच्या प्रेयत्नात असणाऱ्या चोरट्यांचा डाव फसल्याची घटना रविवार, सोमवारी पाहटे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मुख्य रस्त्यावर किरण चव्हाण यांचे अदित्य बाजार आहे. सोमवारी किरण चव्हाण नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून …

Read More »

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा व मुल्यमापन मंडळाने बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. आज प्रकाशित झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार, दहावी (एसएसएलसी) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै. नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कै. श्रीमती …

Read More »

केंद्र सरकारचा ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा

  निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटना; तहसीलदारामार्फत पंतप्रधानाना निवेदन निपाणी (वार्ता) : वाहनांचा अपघात झाल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १०६(१-२) १० वर्षे तुरुंगवास आणि ७ लाख रुपये दंड (अजामीनपात्र) अशी शिक्षा देते. जर एखाद्या हिट अँड रन प्रकरणात चालक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे न जाता पकडला गेला. हा …

Read More »