बंगळूर : एचएएलतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. २५) बंगळुरला येणार आहेत. नवी दिल्लीहून विशेष विमानाने ते सकाळी ९.१५ वाजता एचएएल विमानतळावर पोहोचतील आणि संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील. मोदी दुपारी १२.१५ पर्यंत बंगळुरमध्ये मुक्काम करतील आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेण्यासाठी हैदराबादला …
Read More »घरावर पत्रे घालताना खाली पडल्याने युवकाचा मृत्यू
खानापूर : घरावर पत्रे घालताना तोल जाऊन खाली पडल्याने कौंदल येथील अनंत मारूती कुरूमकर (वय 36) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10-30 वाजता घडली आहे.. याबाबत समजलेली माहिती अशी की, अनंत मारूती कुरूमकर यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असून, ते एका घरावर फॅब्रिकेशनचे काम करत होते. त्यावेळी पत्रे चढवत असताना …
Read More »एलआयसी प्रतिनिधीची निपाणीत वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : बेळगाव विभागातील एलआयसी एजंट वेल्फेअर असोसिएशन बेळगाव विभागाच्या प्रतिनिधींची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी येथे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विभागाचे वरिष्ठ विभाग प्रमुख पी. बी. रवी व प्रमुख वक्ते म्हणून वीरेश बसवराज होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष एस. इ. पाटील होते. व्यासपीठावर कैलास …
Read More »गड-किल्ल्यामधून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा
सहकारत्न उत्तम पाटील; कुन्नूरमधील गड किल्ल्यांना भेट निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले सर करून रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा जाज्वल इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून कुन्नुर गावाने जोपासला आहे. दरवर्षी विविध गडकिल्ले तयार करून शिवाजी महाराजांचे कार्य आणी प्रेरणा सर्वांना मिळत आहे. लोकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर …
Read More »बेळगाव अधिवेशनात दोन दिवस उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा
सभापती बसवराज होरट्टी; चार डिसेंबरपासून अधिवेशन बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाच्या समस्यांवर चर्चेसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सहा …
Read More »जातीय जनगणनेची मूळ प्रत गायब
मागासवर्गीय आयोगाच्या कार्यकाळात वाढ; पुनर्सर्वेक्षणाचा विचार बंगळूर : मागासवर्गीय आयोगाने जात जनगणना अहवाल दोन-तीन दिवसांत सादर करणे अपेक्षित असतानाच जात जनगणनेच्या अहवालाची मूळ हस्त लिखित प्रतच गहाळ झाल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात मागासवर्गीय स्थायी आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी पाच ऑक्टोबर २०२१ रोजी सरकारला लिहिलेले …
Read More »खानापूर येथील महिलेचे चार तोळे सोने लंपास
खानापूर : निपाणी बस स्थानकातून बेळगाव प्रवास करून पुढील प्रवासासाठी अळणावर बसमध्ये चढत असताना खानापूर येथील महिलेच्या पर्समधील चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील प्रतिभा मंजुनाथ सक्री नामक महिला बेळगाव येथून अळणावर बसने खानापूरला प्रवास करीत होती त्यावेळी …
Read More »निपाणीत ४०० ग्राम गांजा जप्त; निपाणी पोलिसांची कारवाई
निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानक परिसरात मंडल पोलीस निरीक्षक एस. बी. तळवार आणि सहकाऱ्यांनी ४०० ग्रॅम गांजा जप्त केल्याची घटना बुधवारी (ता.२२) सायंकाळी घडली आहे.याप्रकरणी अक्षय उर्फ पिंटू अनिल कांबळे (वय २५ रा. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अक्षय हा गांजा विक्रीसाठी …
Read More »आडीत शुक्रवारपासून सिद्धेश्वर यात्रा
धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन निपाणी (वार्ता) : आडी येथील सिद्ध संस्थान मठातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त, शुक्रवार (ता.२४) ते मंगळवार (ता.२८) पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे यंदा १५१ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती होणार आहेत. शुक्रवारी (ता.२४) पूजा व भजन सेवा, शनिवारी (ता.२५) …
Read More »पुरातन वास्तूंचे प्रत्येकाने जतन करावे
गटशिक्षणाधिकारी नाईक; तालुकास्तरीय चेतना कार्यक्रम निपाणी (वार्ता) : पूर्वीच्या काळातील स्मारके म्हणजे केवळ इमारती नव्हत्या. कथा, कला आणि ज्ञानाचे भांडार या स्मारकाकडे आहेत. त्यामधून साहस, सभ्यता, सांस्कृतिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कामगिरीचे प्रतिनिधित्व दिसून येते. त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व मुलांनी जबाबदारी पार पाडावी, असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta