गृहलक्ष्मी योजनेला म्हैसूरातून चालना बंगळूर : कर्नाटक सरकारने लागू केलेल्या पाच हमी योजनांचे मॉडेल आगामी काळात काँग्रेस देशभरात राबविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी सांगितले. म्हैसूरमध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन …
Read More »खानापूरात गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ
खानापूर : राज्यात काँग्रेसचे सरकार येताच पाच हमी योजनाचा शुभारंभ करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले होते. त्यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी दि. ३० रोजी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायत, नगरपंचाय आदी कार्यालयात आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्यावतीने रेल्वे स्टेशन रोडवरील समुदाय भवनात …
Read More »खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करा
तालुका म. ए. समितीचे मुख्यमंत्री, पालकमंत्र्याना तहसीलदाराव्दारे निवेदन खानापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सुरूवातीला पाऊसच झाला नाही. सध्या तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भात पिके, उस पिके पावसाविना वाळत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर …
Read More »निपाणीत उद्या मोफत नेत्र, मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.१) सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू प्रक्रिया तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी …
Read More »यरनाळच्या दुचाकीस्वार युवकाचा निपाणीतील अपघातात मृत्यू
निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वराची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) रात्री घडली विजय सदाशिव बाबर (वय ३२ रा. यरनाळ) असे या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यरनाळ येथील युवक विजय बाबर हा पुणे -बंगळूरू राष्ट्रीय …
Read More »झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश
वृक्ष रक्षाबंधन : अंकुरम इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला रक्षाबंधनाचा सण आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते यांची सांगड घालत झाडांना राखी बांधत निपाणी येथील कोडणी रोडवरील येथील अंकुर इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ …
Read More »निपाणीच्या पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय कृती सोमवारी निवेदन
निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांना भटकंती करण्यासह पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी निपाणीतील जागृत सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण समितीच्या वतीने सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता निपाणी नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व …
Read More »निपाणी शहर, परिसरात विविध उपक्रमांनी रक्षाबंधन
आकर्षक गिफ्ट खरेदीसाठी गर्दी; दिवसभर युवती महिलांची लगबग निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती. बुधवारी (ता.३०) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील …
Read More »महिला सबलीकरणासाठी ‘गृहलक्ष्मी’ उपयुक्त
तहसीलदार बळीगार ; निपाणीत गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : महिला सर्वच क्षेत्रात काम करीत असल्या तरी त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानले जात नव्हते. पण अलीकडच्या काळात सरकारने त्यांनाच कुटुंब प्रमुख करून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता दर महिना महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून दोन हजार रुपयाची रक्कम जमा …
Read More »गृहलक्ष्मी योजना १३ हजार ठिकाणाहून एकाच वेळी होणार जारी; मुख्य कार्यक्रम आज म्हैसूरात
बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजना बुधवारी १३ हजार ठिकाणी एकाच वेळी सुरू होणार आहे. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात दक्षिण कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील १.१ लाखांहून अधिक महिला लाभार्थी सहभागी होतील. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहूल गांधी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta