खानापूर : आज नंदगड येथे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी काढण्यात आलेल्या दुर्गा दौडचे स्वागत दुर्गानगर नंदगड येथे आनंदी वातावरणात मोठ्या उत्साहाने करण्यात आले. दौडमध्ये तरुण युवक व युवतींची तसेच लहान दौडकांची लक्षणीय उपस्थिती होती. आज पहाटे लक्ष्मी मंदिर येथून दौडची सुरुवात होऊन सांगता कार्यक्रम दुर्गानगर येथे पार पाडला. यावेळी दौडचा …
Read More »माडीगुंजी श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ
खानापूर : सालाबादप्रमाणे विजयादशमी रोजी मौजे माडीगुंजी, ता. खानापूर येथील बुधवार दि. 05-10-2022 पासून श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. 08-10-2022 रोजी सायं. ठीक 5.00 वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. बुधवार दि. 05-10-2022 रोजी सकाळी 8.00 वा. श्री माऊली देवीस अभिषेक व ठीक 11.00 वा. देवीला शृंगारण्याचा विधि …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत शहरातील स्वच्छतागृहांबाबत चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी दररोज २० रूपये एका स्वच्छतागृहाला खर्च करून शहरातील स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या २० वार्डातून कुपनलिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाणी सोडण्यावर नियंत्रण नसल्याने याचा दुरूपयोग होत आहे, असे मत नगरसेवक नारायण मयेकर यानी मांडले. काही कुपनलिकाना नागरिक …
Read More »घरफोडीत सहभागी असल्याच्या संशयावरून रामनगरातून तिघे ताब्यात
खानापूर, : गेल्या कांही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या तिघांना नंदगड पोलिसांनी रामनगरमधून (ता. जोयडा) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री रामनगर औद्योगिक वसाहतीत कारवाही केली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. काही दिवसांपासून हावेरीतील हे तिघे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद …
Read More »राष्ट्रपती मुर्मू यांचा विधानसौधमध्ये नागरी सत्कार
पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा, पदुकोणसह मान्यवरांची उपस्थिती बंगळूर : राज्याचे शक्ती केंद्र विधानसौध येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली होती. इस्कॉनचे मधू पंडित दास (समाजसेवा), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार (साहित्य), बॅडमिंटनपटू …
Read More »पीएफआयवर बंदी घालून देशविरोधी अत्याचार करणाऱ्यांना संदेश
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया, बंदीचे स्वागत बंगळूर : पीएफआय संघटना देशात तोडफोडीची कृत्ये करत आहे. त्याच्या विविध परिवर्तनाचा परिणाम म्हणून, पीएफआय आणि त्यांच्या संलग्न संस्था हे बंदी घातलेल्या सीमी संघटनेचे अवतार आहेत. देशातील अनेक विध्वंसक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्राच्या निर्णयाचे …
Read More »दुबईत जारकीहोळींचे सहर्ष स्वागत..
संकेश्वर (महंमद मोमीन) : यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, युवानेते राहुल जारकीहोळी हे दुबई प्रवास दौऱ्यावर आहेत. दुबई येथे जारकीहोळी पिता-पुत्राचे चाहत्यांकडून सहर्ष स्वागत करण्यात आले. सतीश जारकीहोळी यांनी दुबई येथील गुलाब कुतबुद्दीन कुमनाळी यांच्या मुतेल्हा शारजाह युनायटेड आमिराती येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गुलाब कुमनाळी …
Read More »हिरण्यकेशीचे बाॅयलर प्रदीपन…
संकेश्वर (महंमद मोमीन) : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचा ६२ वा बाॅयलर प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. बाॅयलर प्रदीपन कार्यक्रमाला निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले. श्रींची पादपूजा संचालक सुरेश बेल्लद यांनी केली. हुन्नूर विठ्ठल मंदिराचे बिरप्पा पुजेरी दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. बाॅयलर प्रदीपन कार्यक्रमाचे …
Read More »आगामी विधानसभा आपणच लढविणार!
माजी आमदार काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नका निपाणी (वार्ता) : काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या अग्रवास्तव आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. असे असतानाही काही दिवसांपूर्वी निपाणी झालेल्या कार्यक्रमात उत्तम पाटील यांनी केलेल्या भाष्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्र अवस्था निर्माण झाली होती. याशिवाय अनेक अफवा मतदारसंघात फसविला जात आहेत त्यावर …
Read More »संकेश्वर श्री गजानन सौहार्दला २४ लाख रुपये नफा
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष दिपक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी श्री गजानन सौहार्दचे दिवंगत चेअरमन डी.एन. कुलकर्णी, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta