Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

तर कलघटगी मतदारसंघ सिद्धरामय्या यांच्यासाठी सोडू : संतोष लाड

  हुबळी : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कलघटगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी माजी मंत्री संतोष लाड यांनी दर्शवली आहे. हुबळी येथे आज रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संतोष लाड म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सिद्धरामय्या यांना राज्यातील अनेक भागांतून बोलावले जात आहे. आता …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा भाजपच्या वतीने सत्कार त्यांच्या निवासस्थानी नुकताच करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, मिडिया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, प्रकाश निलजकर, बबन यळ्ळूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळू सावंत यांनी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्याकडे खानापूर शहरातील …

Read More »

भगवद्गीता पठणाने वाढते अध्यात्मिक मनोबल : क्षेत्रिय प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर

    खानापूर : पद्मश्री विभूषित, अध्यात्मिक धर्मगुरू, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठ संचालित संत समाज खानापूर विभाग तर्फे आज गीता जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी ठीक 8-9 या वेळेत श्री रवळनाथ मंदिर खानापूर येथे “श्रीमद्भभगवद् गीता – भक्तियोग अध्याय” पठण करण्यात आला. भगवद्गीता …

Read More »

खानापूर नुतन सीपीआयचे भाजपच्यावतीने स्वागत

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पोलिस ठाण्याचे सीपीआय सुरेश सिंगेची बदली झाली. त्यांच्या जागी नुतन सीपीआय म्हणून मंजुनाथ नायक नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच खानापूर सीपीआय म्हणून सुत्रे स्विकारली. यानिमित्त खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने खानापूर पोलिस ठाण्याच्या नुतन सीपीआय मंजुनाथ नायक यांचे स्वागत शनिवारी खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले. यावेळी खानापूर …

Read More »

सीपीआय मंजुनाथ नायक, नगराध्यक्ष मयेकर यांचा कुस्तीगीर संघटनेतर्फे सत्कार

  खानापूर : शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने नवीन नेमणूक झालेले सीपीआय श्री. मंजुनाथ नायक यांचा खानापूर पोलीस ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. नारायण मारूती मयेकर यांचा देखील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

कोगनोळी-हंचिनाळ रस्त्यावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

कोगनोळी : कोगनोळी हंचिनाळ रस्त्यावर शनिवारी पहाटे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टर बैलगाडी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे नेहमीप्रमाणे ऊसतोड मजूर आपल्या कामगारांच्यासह ऊस तोडण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅक्टर …

Read More »

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी पुरुषांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गेल्या तीस वर्षांपूर्वी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने येत्या ८ डिसेंबर रोजी खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा तालुक्यातील स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि. जांबोटी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगांवकर …

Read More »

अल्पसंख्याक मतदारांना यादीतून वगळले नाही; मुख्यमंत्री बोम्मईंचे स्पष्टीकरण

  बंगळूर : अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. ते हुबळी येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की मतदार ओळखपत्र घोटाळ्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष घातले आहे. मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्याची किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केली …

Read More »

सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचे उद्घघाटन

  सौंदलगा : सहकार क्षेत्रात सौंदलगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचा दबदबा, संघाने १०४ वर्षात केलेली प्रगती व सभासदांच्यासाठी दिलेली सेवा महत्त्वाची, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले, संचालक बीडीसीसी बँक बेळगाव यांनी सौंदलगा येथे प्राथमिक कृषी पत्तीन कडून बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोडाऊनचे उद्घाटन …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली. यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते. यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज …

Read More »