Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

अंबिका तलावाचे रक्षक बनले उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते

कोगनोळी : येथील गांवाच्या मध्यभागी असलेल्या अंबिका तलावाची मोठी दुरवस्था निर्माण झाली होती. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अंबिका देवी, राम मंदिर, हनुमान मंदिर, कालिका देवस्थान येणार्‍या भावी का सह तलावा लागत असणार्‍या ग्रामस्थ व व्यापार्‍यांना या तलावाच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. संबंधित तलावाची दुरावस्था …

Read More »

कोगनोळी दहावी केंद्र परिक्षेसाठी 243 विद्यार्थी

कोगनोळी केंद्रात परिक्षा सुरु : नियमाचे पालन कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूलमध्ये दहावी परिक्षा सुरळीत सुरु झाली. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना तपासून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन सोडले. या परिक्षा केंद्रावर कोगनोळी, सुळगांव, मत्तिवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी येथील 243 विद्यार्थी यामध्ये 114 मुले तर 129 …

Read More »

खेलो इंडियासाठी ज्यु. रोहिणी पाटीलची निवड

खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले …

Read More »

हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. ए. मुरगोड शिक्षण सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

खानापूर (प्रतिनिधी) : हरसनवाडी (ता.खानापूर) येथील लोअर प्रायमरी प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे. ए. मुरगोड यांचा चिकोडी येथे शिक्षण सेवा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रविवार दि. २६ रोजी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्य मर्यादित अंतरराज्य पुरस्काराचे वितरण रंगदिनाचे औचित्य साधुन चिकोडी येथे करण्यात आला. यावेळी पुरस्काराचे वितरण माजी …

Read More »

अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन अध्यक्षपदी बागवान तर उपाध्यक्षपदी इरफान तालिकोटी

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूर यांची मासिक बैठक शनिवार दि. 26 रोजी पार पडली. यावेळी बैठकीला एकूण 21 सदस्यांपैकी 17 सदस्य बैठकीला हजर होते. या अगोदर अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूरची स्थापना होऊन दीड वर्ष झाले होते. तसेच …

Read More »

दहावी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य

अधिकृत परीपत्रक जारी, हिजाब बंदीच्या पार्श्वभुमीवर आदेश बंगळूर : प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारपासून सुरू होणार्‍या दहावी (एसएसएलसी) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य करणारे परिपत्रक जारी केले आहे. कालच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी हिजाब घालून येणार्‍या विद्याथीनीना परीक्षेत प्रवेश दिला जाणर नसल्याचे स्पष्ट केले …

Read More »

कोगनोळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेस काट्यांची विक्री

कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्‍या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्‍या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण …

Read More »

मराठा समाजाचा खानापुरात वधू-वर मेळावा

खानापूर : मोठ्या संख्येने मराठा समाज असलेल्या खानापूर तालुक्यात वधू-वर सूचक मंडळाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे, असे मनोगत बेळगाव येथील मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर येथील बुरूड गल्लीतील सातेरी पाटील यांच्या एस. माऊली इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन श्री.पाटील यांच्या …

Read More »

शेतकऱ्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यास सक्षम : राजू पोवार

पडलिहाळ येथे रयत संघटना शाखा उद्घाटन निपाणी (वार्ता) : जगाचा पोशिंदा  हा शेतकरी असून या शेतकऱ्याच्या वर कोणता ही अन्याय, अत्याचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त …

Read More »

शेतीवाडीच्या रस्त्याने शेतकरी सुखावला : निखिल कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी हुक्केरी मतक्षेत्रातील सर्वाधिक शेतवाडी रस्ता निर्माणचे काम केल्यामुळे शेतकरी सुखावल्याचे हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी सांगितले. ते गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता कामांचा शुभारंभ करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता निर्माण कामामुळे येथील शेतकऱ्यांची …

Read More »