सांत आंद्रेचा रखडलेला विकास मार्गी लावणार, जगदीश भोबेंचा दावा पणजी :गोव्यात माजलेला भ्रष्टाचार संपवून भ्रष्ट भाजप सरकारला घरी पाठवण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात आला आहे. काँग्रेसचे दहा आमदार खरेदी करण्याची कृती हाही एक मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्ट सरकारला घरी पाठवण्याचा सांत आंद्रेतून आम्ही श्रीगणेशा केला आहे, असा दावा करून …
Read More »भाजपने कधीच जाती-धर्माचे राजकारण केले नाही: जे. पी. नड्डा
जे. पी. नड्डा: दामोदर नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन फातोर्डा: देशाचा सर्वव्यापी विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. गोव्यात दहा वर्षे आणि केंद्रात सात वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर असल्यामुळे देशाचा आणि गोव्याचाही सर्वांगीण विकास झाला. हा बहुमोल सर्वव्यापी सर्वांगीण विकास पुढेही सुरू राहावा, यासाठी गोव्यात पुन्हा एकदा भाजपला साथ देऊन फातोर्डा …
Read More »गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा …
Read More »भारत पाचव्यांदा अंडर-19चा विश्वविजेता!
अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव अँटिग्वा : भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी …
Read More »Goa AAP : “काॅंग्रेसला मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं” पणजी: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल काॅंग्रेसवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “गोव्यात काॅंग्रेसला मत देणं म्हणजे अप्रत्यक्ष भाजपाला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे गोव्याची लढाई ही आप आणि भाजपा यांच्यात आहे.” काॅंग्रेस नेते भाजपामध्ये प्रवेश करताहेत, त्यांच्या या प्रवृत्तीवरून केजरीवाल …
Read More »वर्षभरात २५ हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधणार
रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : दोन वर्ष करोनामुळे आर्थिक फटका सहन करणाऱ्या देशासाठी यंदाच्या अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची लाट ओसरत असताना अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये …
Read More »सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्ट्रपती
नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले आहे. कोरोना महामारी काळात देशातील आरोग्य सेवेतील सर्वांचे मी अभिनंदन करतो. देशभरात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेच्या युद्धपातळीवर राबविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्वांची साथ सर्वांचा विकास हे ब्रीद पाळत विकासाची वाटचाल सुरु ठेवली आहे. सबका साथ, सबका …
Read More »गोव्यात निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी कामय राहील : संजय राऊत
पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची …
Read More »बिहारमध्ये ’एनटीपीसी’ परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक
नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी)च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘एनटीपीसी’ परीक्षा निकालात घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी केला होता. हा निकाल रद्द करा अशी मागणी करत शेकडो परीक्षार्थींनी बिहारमध्ये बक्सर, मुजफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये रेल रोको आंदोलन केले. पश्चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. पोलिसांवर दगडफेकही केली. …
Read More »पर्येतून प्रतापसिंह राणे निवडणूक लढवणार?
पणजी : काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आज (सोमवारी) सकाळी भूमिका देवीचे दर्शन घेतले. पत्नी विजयादेवी यांच्यासोबत त्यांनी मंदिरात देवीला नारळ ठेवला. त्यांच्या या देवदर्शनानंतर सध्या राज्यात ते निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta