Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

  नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’ जगदीप धनखड यांनी …

Read More »

एकाच कुटुंबातील 5 जणांची विष प्राशन करून आत्महत्या; गुजरातमधील धक्कादायक घटना

  अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (रविवारी दि. 20 जुलै) एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. …

Read More »

उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून ८ जणांचा जागीच मृत्यू

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– पिथोरागड : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उत्तराखंडमधील पिथोरागड येथे भाविकांना घेऊन जाणारी जीप १५० फूट खोल दरीत कोसळली. मुवानी शहरातून बोक्ताकडे ही जीप जात होती. ही जीप पुलावरून थेट दरीत कोसळून नदीमध्ये पडली. या अपघातामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये …

Read More »

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर परतले!

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर आज (१५ जुलै) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले आहेत. त्यानंतर चारही अंतराळवीर अंतरराष्ट्रीय स्थानकामधून …

Read More »

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे वृद्धापकाळाने निधन

  बेंगळुरू : दाक्षिणात्य सिनेविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिनेविश्वात …

Read More »

उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. अधिकृत घोषणा रविवारी सरकारी अधिसूचनेद्वारे करण्यात आली. 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे …

Read More »

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

    राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी …

Read More »

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू

  वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये ट्रकने दुचाकीला उडवले; ५ जणांचा जागीच मृत्यू

  मेरठ : उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या ५ जणांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या पाचही जणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. स्विमिंग पूलमध्ये धम्माल केल्यानंतर घराकडे …

Read More »

भाजपचा फायरब्रँड नेता टी. राजा सिंह यांचा राजीनामा

  तेलंगणात राज्यातील भाजपचा फायरब्रँड नेता आणि आमदार टी राजा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पक्षांतर्गत वादाची या राजीनाम्यालादिल्याचे समजते. टी राजा सिंह यांनी पक्षांतर्गत वादातून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. ते गोशामहलमधून भाजपचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. तेलंगणा …

Read More »