Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांची शांताई वृध्दाश्रमाला भेट!

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला. महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले …

Read More »

मिरजमध्ये तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण …

Read More »

शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …

Read More »

नंजेगौडांची आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती

  फेरमतमोजणीचे दिले आदेश; नंजेगौडा यांना काहीसा दिलासा बंगळूर : कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांच्या आमदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन फेरमतमोजणी करण्याचे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नंजेगौडा यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने आमदाराची जागा रद्द करण्याच्या निर्णयावर …

Read More »

परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी “काळ्या दिननी फेरी काढण्याचा निर्धार

  बेळगाव : प्रशासनाने परवानगी नाकारली किंवा अटक झाली तरी एक नोव्हेंबर “काळ्या दिना”ची फेरी काढण्याचा निर्धार करत परिणामांची तमा न बाळगता काळ्या दिनाची फेरी यशस्वी करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका

  बेळगाव : करवेचे नारायण गौडा यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेले समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर माळ मारुती पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि काही जप्त करत त्यांची रात्री उशिरा जामीनावर मुक्तता केली. युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

करवे कार्यकर्त्यांची न्यायालयीन आवारात धुडगूस; पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका!

  बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने दोन दिवसांपूर्वी बेळगावात येऊन मराठी भाषिकांनी काळा दिन पाळला तर बेळगावची रणभूमी होईल असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. “त्या” वक्तव्याला युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी प्रत्युत्तर दिले होते. या वक्तव्याविरुद्ध माळमारुती पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत चौकशीसाठी शुभम शेळके …

Read More »

साहित्यिक कृष्णात खोत यांची ‘अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ च्या संमेलनाध्यक्षपदी निवड

  कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने ‘१ले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे “विद्याभवन सभागृह”, राजर्षी …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या विविध कार्यक्रम

  बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था कावळेवाडी यांच्यातर्फे उद्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून अधिक महत्त्व आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल; माळमारुती पोलीस ठाण्यात चौकशी

  बेळगाव : सीमाभागात समिती कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाची पुन्हा एकदा करडी नजर पडली असून नुकताच युवा नेते शुभम शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आहे. कन्नड रक्षण वेदिकचा म्होरक्या नारायण गौडा याने बेळगावात येऊन मराठी भाषिकानी काळादिन पाळला तर बेळगाव हे रणभूमी होईल असे सांगत मराठी जनतेने …

Read More »