बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी निबंध लेखन स्पर्धा तर इयत्ता सातवी व इयत्ता दहावी या दोन वर्गांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन …
Read More »बेळगावात घरफोडी प्रकरणी दोघांना अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील विविध ठाण्यात घरफोडी व घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेळगाव खडे बाजारचे पोलीस निरीक्षक तसेच उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात घरफोडी करणारे आरोपी रफीक मोहम्मद शेख व प्रज्वल खनाजे यांना अटक करून …
Read More »युवा समितीच्या वतीने काकती येथील सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा काकती बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार दिनांक १३/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक केले. युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी …
Read More »केएलई हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपण यशस्वी
बेळगाव : एकाच दिवशी दोन यकृतांचे प्रत्यारोपण करून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांचे प्राण वाचविण्याचा दुर्मिळ पराक्रम बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राने केला आहे. अवयव प्रत्यारोपणात राज्याने पुन्हा एकदा कर्तृत्वाचे शिखर गाठले आहे. या प्रदेशात एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपणाची ही पहिलीच कामगिरी …
Read More »संजीवनी फाउंडेशनतर्फे शास्त्रीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन
बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी १ला क्रॉस, शास्त्रीनगर येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. वृक्षारोपण समारंभासाठी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील आदरणीय सदस्य नारायणराव चौगुले, संजीवनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ.सविता देगीनाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मदन बामणे यांच्यासह कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या उपस्थितांना संबोधित करताना, मुख्य कार्यकारी …
Read More »गांधीनगर संपर्क रस्त्यावर खड्डेच खड्डे!
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गला लागून असलेला आणि केंद्रीय बसस्थानकाकडे जाणारा हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन्ही बाजूने असणारी गटारे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विमानतळ अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा …
Read More »नियती फाऊंडेशनकडून विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती
बेळगाव : नियती फाऊंडेशनकडून मास्टर आरुष अष्टेकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी 6000 रुपयांची शिष्यवृत्ती धनादेशाद्वारे देण्यात आली. तो वनिता विद्यालयात शिकत आहे. त्याने अलीकडेच त्याचे वडील गमावले आणि त्याची काळजी घेणारे दुसरे कोणी नसल्यामुळे त्याचे आजी-आजोबा त्याला आधार देत आहेत. आज डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. …
Read More »नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान
बेळगाव : मागील दोन दिवसापासून नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान देण्यात आले. त्यासाठी स्थानिक गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षाचालक सदस्यांनी पुढाकार घेतला. नानावाडी येथील नाल्यामधून सध्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतो आहे. त्यातच चुकून एक रेडकू पडले होते. सदर रेडकाला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तसेच त्यानंतर अग्निशामक दलाच्या …
Read More »मर्कंटाईल सोसायटीच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लस
बेळगाव : सध्या सर्वत्र डेंग्यूने थैमान माजले आहे त्यामुळे त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन येथील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने सुमारे 200 नागरिकांना डेंग्यू लस देण्यात आली. यंदा मर्कंटाईल या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच …
Read More »लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी एजंटराजला आळा घाला : पल्लवी जी यांची सूचना
बेळगाव : जिल्हा केंद्रांमध्ये समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामंडळाची कामे पार पाडावीत. अधिकाऱ्यांना समाज कल्याण विभाग आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागातील प्रकल्पांसाठीच्या अर्जांच्या आकडेवारीची माहिती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी एजंटराजला आळा घाला, असे आवाहन कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या समुदाय विकास महामंडळाच्या अध्यक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta