मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे लक्ष लागून राहिले असून, ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. यापूर्वीच्या …
Read More »पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखली, एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप
सिंधुदुर्ग : एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात गेल्यावर दुय्यम पद्धतीची वागणूक देत असल्याचा आरोप करत आज पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत तब्बल एक तास ही बस थांबवून ठेवली होती. एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यां मधील वाद चव्हाट्यावर …
Read More »शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलाय : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनेला संपवण्याचे खूप प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलाय आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, राजकारणात हार जीत होत असते पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असेही उद्धव ठाकरे …
Read More »कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केला आहे. खर्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या कुटुंबियांनी ही मागणी केली होती. महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे कुटुंबिय त्याबाबत समाधानी नाहीत. …
Read More »उदय सामंतांच्या गाडीवर शिवसेनेचा हल्ला, एक जण जखमी
पुणे : उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. कात्रज चौकात ठाकरे समर्थनकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर केला हल्ला आहे. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने …
Read More »मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा गेल्या जवळपास दशकभरापासून या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. आता या शिंदे गटातील 12 खासदारांनी आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत खासदारांच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन दिले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा …
Read More »वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून खुलासा!
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर …
Read More »संजय राऊत यांना चार दिवसांची ‘ईडी’ कोठडी
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली. संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
Read More »‘शिवसेना आणि मी तुमच्यासोबत’; राऊतांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंकडून धीर
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले आहेत. …
Read More »संजय राऊतांना रात्री उशिरा अटक, आज कोर्टात हजर करणार
मुंबई : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta