मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं …
Read More »प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले
पुणे : मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी …
Read More »राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे आजच खातेवाटप?
मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कधी होणार अशी चर्चा सुरु असतानाच महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप आजच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. सोबत राष्ट्रवादीला सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या …
Read More »अजित पवारांचा गट तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा तिढा हा काही केल्या सुटायला तयार नाही. मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरुन सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित …
Read More »‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थिगिती तूर्तास उठली
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी घडामोड. आता या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची स्थगिती तूर्तास उठली आहे. तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास …
Read More »पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता; शिंदे गटातील 4-5 मंत्र्यांना डच्चू?
मुंबई : सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ …
Read More »शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस
अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची …
Read More »नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? : जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. अपात्रतेची याचिका दाखल …
Read More »नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
मुंबई : शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या …
Read More »पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
नवी दिल्ली : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta