चार दिवसाचा अल्टिमेट : अन्यथा आंदोलन निपाणी (वार्ता) : आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे निपाणी विभाग प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना म्हणाले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांना …
Read More »निपाणीतील शर्यतीत सचिन काटकर यांची बैलगाडी प्रथम
विठ्ठल नाईक यांची बैलगाडी द्वितीय : शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब दर्ग्याच्या उरसानिमित्त सोमवारी येथील आंबेडकर नगर मध्ये आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत निपाणीच्या सचिन काटकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार १ रुपयांचे बक्षीस व ढाल मिळवले. ननदी येथील विठ्ठल नाईक यांच्या …
Read More »अमेरिकेत होणाऱ्या कार्यशाळेसाठी सुभाष भादुले यांची दहाव्यांदा निवड
निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील विमा प्रतिनिधी सुभाष सदाशिव भादुले यांची सलग दहाव्या वेळी अमेरिका येथे होणाऱ्या नॅशनल टेनेस्सी या जागतीक दर्जाच्या सेमिनारसाठी एमडीआरटी क्लब सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ते सेमीनारसाठी जाण्यास पात्र ठरले आहेत. सेमीनार पात्रतेसाठी सुभाष भादुले यांनी आपल्या विमा क्षेत्रामध्ये विमा ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा …
Read More »गीता राऊत, पूजा शिंदे यांचा साळुंखे गारमेंटतर्फे सन्मान
निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरमधील साळुंखे गारमेंटचा सातवा वर्धापन दिन पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे व्यवस्थापक गंगाप्पा उपस्थित होते. प्रारंभी विनोद साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन वाटप करण्यात आला. साळुंखे गारमेंट यंदाचा बेस्ट ऑपरेटरचा पुरस्कार साखरवाडीमधील गीता राऊत यांनी पटकावला. तर बेस्ट हेल्पर …
Read More »दहा हजार दिव्यांनी उजळले महादेव मंदिर
कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : महादेवाची पालखी प्रदक्षिणा निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीत मधील महादेव मंदिरात सोमवारी (ता.७) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिर सह सांस्कृतिक भवनात भाविकांनी दहा हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. त्यावेळी रेखाटलेल्या रांगोळ्या दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले. प्रारंभी महादेवाच्या पालखीची प्रदक्षिणा …
Read More »सौंदलगा येथे उत्तमअण्णा प्रेमी व अरिहंत परिवाराकडून किल्ला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
सौंदलगा (वार्ताहर) : येथील श्री उत्तमआण्णा प्रेमी व अरिहंत परिवार कडून दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धा व स्वतःच्या घरासमोर रांगोळी रेखाटने स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ युवानेते उत्तमआण्णा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत धनाजी भेंडुगळे यांनी केले तर प्रास्ताविकात सागर यादव यांनी सांगितले की, दोन्ही स्पर्धेला …
Read More »ऊस दर प्रश्न विरोधी पक्षाने आवाज उठवावा
राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांना आवाहन निपाणी (वार्ता) : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी …
Read More »समाज व्यवस्था बदलण्यासाठी संघर्ष करावा लागेल
माजी मंत्री सतीश जारकीहोळी : निपाणीत मानव बंधुत्व वेदिकेच्या चळवळीला प्रारंभ निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतरपणे सुरू आहे. आपण सर्वजण महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो आहोत. आपल्या मेंदूला बेडीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. देश वाचविण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे, असे …
Read More »अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित स्तवनिधी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने इंटरॅक्ट क्लब चा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिक शिरगुप्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देशमाने, संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. यावेळी स्वच्छता कार्यक्रम व भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. …
Read More »कार्तिक प्रबोधिनी एकादशीला तुळशी विवाह उत्साहात
शुभमंगल सावधान: इच्छुकांच्या लग्नकार्याला आता होणार सुरुवात निपाणी (वार्ता) : दिवाळीला धनधान्याच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. अशातच परतीचा पाऊस होऊन थंडीला सुरुवात झाली. त्यानुसार कार्तिक प्रबोधनी एकादशीला शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ५) सायंकाळी तुळशी विवाह सोहळा पार पडला. त्या निमित्ताने यंदाच्या लग्नाच्या हंगामातील पहिली मंगलाष्टिका नागरिकांच्या कानावर पडली. तुळशीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta