राजू पोवार : मंगळवारी होणार मंत्री महोदयांशी बैठक निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करावे, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या पिकांना भरपाई मिळावी, शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या ऊसाला भरपाई दिली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव …
Read More »सौंदलगाजवळ अपघातात दोन ठार
कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या सौंदलगा जवळच मोटर सायकल व कार अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार क्रमांक एमएच 03 सीबी 4915 …
Read More »पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील
मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात …
Read More »निपाणीत भुरट्या चोर्यांचे प्रमाणही वाढले
पोलीस खाते सुस्तच : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या चोर्यांबरोबर भुरट्या चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन दिवसात संभाजीनगर परिसरात पाच-सहा ठिकाणी चोर्या झाल्याचे प्रकार घडले. यात कोणताच मोठा ऐवज लंपास झालेला नसला तरी त्यामुळे चोर्यांचे वाढलेले प्रमाण मात्र चिंताजनक ठरले आहे. त्यामुळे …
Read More »देशाचा अभिमान बाळगण्याचे ध्येय ठेवा
निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …
Read More »लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित
निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …
Read More »बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथे पोलिस बंदोबस्त कडक
कोगनोळी : बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या लोकांनी शाही फेक केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेना व अन्य राजकीय लोकांच्यावर कडक लक्ष देण्यासाठी मोठा पोलिस …
Read More »आज होणार विधानपरिषदेचा निकाल जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणूक निकालाची क्षणगणांना सुरू झाल्याने निकालाचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले दिसताहे. बेळगांव जिल्ह्यातून दोघे उमेदवार विधानपरिषद सदस्य म्हणून नव्याने निवडले जाणार आहेत. ही संधी कोणाला मिळणार याविषयी जो-तो आपआपला अंदाज वर्तविताना दिसत आहे. बेळगांव जिल्ह्यत भाजपाचे 13 आमदार त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एक राज्यसभा सदस्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta