सहकाररत्न उत्तम पाटील; अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना शिलाई मशीन वाटप निपाणी (वार्ता) : महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यांची शहर आणि गाव पातळीवर अंमलबजावणी केली जात आहे. त्यास पार्श्वभूमीवर येथील अनुसूचित जाती जमाती मधील महिलांना शिलाई मशीन चे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या उद्योग व्यवसायाला हातभार …
Read More »कारवार नौदल तळाजवळ चिनी जीपीएस ट्रॅकरसह आढळला सीगल
बंगळूर : कर्नाटकातील कारवार किनाऱ्यावर, आयएनएस कदंबा या महत्त्वाच्या नौदल तळाजवळ चिनी बनावटीचा जीपीएस ट्रॅकर लावलेला एक स्थलांतरित सीगल (समुद्री पक्षी) आढळून आल्याने स्थानिकांमध्ये कुतूहल आणि संशय निर्माण झाला आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील तिम्मक्का गार्डन परिसरात या पक्ष्याच्या पाठीवर असलेले अनोखे उपकरण (जीपीएस) नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन …
Read More »मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली सात दिवसांची दक्षिण कर्नाटक सहल
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलची शैक्षणिक सहल दक्षिण कर्नाटकात विविध ठिकाणी ७ दिवस काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणचा अविस्मरणीय क्षण अनुभवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही सहल यशस्वी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सलग सात दिवसानंतर ही सहल सुखरूपरीच्या आदर्श पद्धतीने निपाणीत पोहोचली. …
Read More »वस्त्रोद्योग व्यवसायाला गती देण्यासाठी प्रयत्नशील
साखरमंत्री शिवानंद पाटील; राजेंद्र वडर यांनी मांडल्या समस्या निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर बोरगावमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. पण शासनाच्या दुर्लक्षामुळे पार्कमधील उद्योग वर्षभरापासून बंद आहेत. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क व कर्नाटक राज्यातील कापड व्यवसायाकडे लक्ष देण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य …
Read More »१९० टन अनुदानित खत जप्त : शेतकऱ्यांचा युरिया काळ्या बाजारात; २०० ऐवजी १,५०० रुपयांना विक्री
बंगळूर : शेतकऱ्यांना अनुदानित दरात पुरवण्यात येणारा युरिया खत काळ्या बाजारात विकणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला असून, या कारवाईत तब्बल १९० टन युरिया खत जप्त करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना साधारण २६६ रुपयांना मिळणारा ४५ किलो युरिया काळ्या बाजारात १,५०० रुपयांपर्यंत विकला जात असल्याची धक्कादायक …
Read More »चिक्कोडी जिल्हा निर्मितीसह डोंगराळ भागाला पाणी योजना राबवा
कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी ; निपाणी तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : चिक्कोडी शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. पण राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराला हा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहत आहे. बेळगाव हे शहर जिल्ह्याच्या कामासाठी या भागातील नागरिकांना दूर आहे. त्यामुळे …
Read More »वेग, चपळता आणि जिद्दीचा संगम म्हणजे म. मं. ताराराणी पदवी पूर्व काॅलेजच्या खो -खो खेळाडूंचा आक्रमक उगम!
खानापूर : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भव्य खो-खो स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथील खेळाडूंनी आपल्या वेगवान चाली, अचूक टच, धारदार चेसिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर बेळगाव जिल्ह्यातील मातब्बर संघांना अक्षरशः घाम फोडत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात …
Read More »दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर
बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे …
Read More »खडतर मेहनतीला मिळाले आकाशाचे (यशाचे) पंख; म. मं. ताराराणी काॅलेजची कु. ऋतुजा पागाद वायुसेना दलात दाखल!
खानापूर : कठोर मेहनत आणि देशसेवेची जिद्द यांच्या जोरावर ताराराणी काॅलेजची कु ऋतुजा पागाद हिने भारतीय वायुसेनेत आपला दमदार प्रवेश केला आहे. कुमारी ऋतुजाच्या या यशामुळे मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव उंचावला असून काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ती दीपस्तंभ बनली आहे . आजवर …
Read More »सत्तावाटपाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवकुमारांची दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा
राजकीय वर्तुळात औत्सुक्य बंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून गटबाजी तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीतील कथित ‘मतचोरी’विरोधातील निषेध आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta