Monday , July 27 2026
Breaking News

कर्नाटक

स्वाभिमान टिकवण्यासाठी समितीला मत द्या

  निलेश लंके यांचे आवाहन; गर्लगुंजीत मुरलीधर पाटील यांना प्रतिसाद खानापूर : म. ए. समिती हा पक्ष नाही, पार्टी नाही. मराठी माणसाला स्वाभिमानाने जगविणारी ती संघटना आहे. समितीतून निवडून जाणारे हे आमदार हे पक्षाच्या आमदारासारखे मिरविण्यासाठी नसतात, तर ते मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व करीत असतात. म्हणून मराठी माणसाला स्वाभिमानाने …

Read More »

निपाणीत आम आदमी पार्टीला वाढता पाठिंबा

उमेदवार उच्चशिक्षित असल्यामुळे नागरिकांच्या आशा वाढल्या. निपाणी (वार्ता) : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व निपाणी विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश बनवन्ना यांना निपाणी येथील पाटील मळ्यातून आठ ते दहा कुटुंबाचा जाहीर पाठिंबा मिळवलेला असून आम आदमी पार्टीची ताकद निपाणी विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे …

Read More »

निजद उमेदवार राजू पोवार यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

विविध गावाच्या मतदारांशी भेटीगाठी  निपाणी (वार्ता) : निधर्मी जनता दल व  चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार हे निपाणी विधानसभा मतदारसंघातून निधर्मी जनता दल या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून  निवडणूक लढवीत आहेत. यासाठी स्तवनिधी  गव्हाण अंमलझरी यरनाळ या ठिकाणी मतदारांशी गाठीभेटी घेऊन  आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याविषयी सांगितले. माजी …

Read More »

भ्रष्टाचारी डबल इंजिन भाजप सरकारला हद्दपार करा

  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : कोगनोळीत काँग्रेसची प्रचार सभा निपाणी (वार्ता) : राज्य आणि केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचारी सरकार कार्यरत कमिशन घेणाऱ्या सरकारकडून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. राज्याला जाज्वल इतिहास असताना भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ …

Read More »

अन डॉ. अंजली निंबाळकर यांनी थापल्या गरमागरम भाकऱ्या!

  खानापूर : आपल्या साधेपणामुळे नेहमीच घराघरात नावलौकिक मिळवलेल्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आणखी एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले. खानापूर तालुक्यातील हंदूर गावात प्रचारासाठी गेलेल्या आणि पेशाने स्त्रीरोग तज्ञ असणाऱ्या खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी चक्क चुलीवर गरमागरम भाकऱ्या थापून आपल्या पाक कौशल्याची झलक दाखवून दिली. नेहमी महिलांसोबत …

Read More »

निप्पाणी-चिकोडी रस्त्यावर कारच्या धडकेत पतीपत्नीचा मृत्यू

  चिक्कोडी : निप्पाणी-चिक्कोडी रस्त्यावर कोथळी क्रॉसजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. गोकाक तालुक्यातील मल्लापूर पीजी गावातील बसवराज श्रीमंत नंदगावी (वय ४८) आणि दोडव्वा बसवराज नंदगावी (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. कारमधील चार जण जखमी झाले. बसवराज हा दुचाकीस्वार पत्नी दोड्डव्वा सोबत कोथळी गावात नातेवाईकाच्या घरी जात …

Read More »

मुरलीधर पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर पाठिंब्याचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये, आजवर ज्यापद्धतीने कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या पाठीशी एकजुटीने सर्व शक्तीनिशी उभा राहिला आहे. आगामी कर्नाटक विधानसभा …

Read More »

क्रांती घडवण्यासाठी शेवटपर्यंत लढा : आमदार रोहित पवार

  आमदार रोहित पवार : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा निपाणी (वार्ता) : भ्रष्टाचारांच्या विरोधात क्रांती घडवायचे असेल तर शेवटपर्यंत लढावे लागेल. त्यामध्ये कंटाळा करता कामा नये. गेल्या दहा वर्षात मंत्री पद भोगूनही अनेक कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी आता अंडी घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा …

Read More »

वाणी मठ परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

उत्तम पाटील : कार्यकर्त्यांशी साधला संवाद निपाणी (वार्ता) : शहराबरोबर उपनगराचेही अजूनही अनेक समस्या तशाच आहेत. त्याच्या सोडवणुकीडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भविष्यात या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

अरिहंत संस्थेचे ११०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण 

संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : ९.७२ कोटीचा नफा बोरगाव : सहकार क्षेत्रासह  सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन नफा कमविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था कार्यरत आहे. संस्थेत ११०० कोटी  इतक्या ठेवी असून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ९३८ कोटी  इतके कर्ज वाटप करून आर्थिक वर्षात ९ कोटी ७२ लाख ९३ …

Read More »