बेळगाव : नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान हिंडलगा तुरुंगाच्या आवारात काही अज्ञातांनी ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास मास्क घातलेल्या काही अज्ञातांनी हिंडलगा तुरुंगाच्या आवारात ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकले. सदर प्रकार म्हणजे हिंडलगा तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज आणि मोबाईल फोन पुरवले जात …
Read More »बिजगर्णी प्राथमिक शाळेला गुरूवर्य एस. आर. मोरे यांच्याकडून कपाट भेट
बिजगर्णी… येथील निवृत्त शिक्षक एस. आर मोरे यांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळेला बावीस हजार रुपयाचे किंमती कपाट भेट देऊन ऋण व्यक्त केले. साठ वर्षांपूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण याच आपल्या मूळ गावी येथे झाले. महत्वाचे कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटाची आवश्यकता असल्याचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी वाय पी नाईक यांच्याकडे बोलले …
Read More »प्रेम बुरुडची क्राॅस कंट्री स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरांवर निवड
कावळेवाडी…. येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड यांने नुकताच म्हैसूर येथे झालेल्या ६० वी क्रास कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरांवर गरुड झेप घेतली आहे. त्याने दोन कि.मि. अडथळा स्पर्धेत अवघ्या ५ मि. ४३ सेंकदात हे अवघड अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरांवर २४ जानेवारीला …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 डिसेंबर, 29 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. खेळगट ते इयत्ता तिसरी वर्गाचे स्नेहसंमेलन प्रारंभी या ‘विश्वाची आम्ही लेकरे’ व’ गगन सदन तेजोमय ‘या स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी …
Read More »रामराजन यांची बेळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती
बेळगाव : बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पदोन्नती झाली असून त्यांची बंगळुरू येथील सीआयडी विभागात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रामराजन हे बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्य सरकारने पोलीस दलात केलेल्या अंतर्गत बदल्यांच्या आदेशानुसार ही मोठी जबाबदारी …
Read More »बेळगावच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाबाबत ६ जानेवारीला महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव : बेळगाव शहरात प्रस्तावित असलेल्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विविध संघटना आणि नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात विशेष बैठक पार पडली. बेळगाव शहरातील …
Read More »काम पूर्ण होण्यापूर्वीच बेळगाव-पणजी महामार्गावर अवजड वाहतूक सुरू
बेळगाव : बेळगाव-पणजी महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू झाली असून, याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोंढा फाटा परिसरातील रस्त्याचे काम अद्याप सुरू असतानाच वाहनांची वर्दळ वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. गेल्या ५ वर्षांपासून लोंढा फाटा ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या कामामुळे …
Read More »बनाव रचणाऱ्या नराधमाला यमकनमर्डी पोलिसांनी केली अटक
बेळगाव : बस्सापूर गावात छतावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचून रचलेले खुनाचे कारस्थान उघडकीस आणण्यात सीपीआय जावेद मुशाफुरी यांच्या पथकाला यश आले आहे. आईने दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. बस्सापूर येथील सिद्धप्पा विठ्ठल रामापुरे आणि बसलिंग विठ्ठल रामापुरे या दोन भावांमध्ये …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य श्री. वाय. एन. मजुकर संस्थापक श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. यल्लूप्पा …
Read More »नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेळगाव शहर सज्ज; कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजला
बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची बेळगावकरांची एक अनोखी परंपरा आहे. बेळगावसह परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत असताना ‘ओल्डमॅन’चे दहन परंपरा आहे. काळानुसार या परंपरेने व्यापक रूप धारण केले असून बेळगाव येथील कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजून गेला आहे. ओल्डमॅन बनविणाऱ्या कलाकारांनी आपली कल्पकता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta