Monday , September 21 2026
Breaking News

हिंडलगा तुरुंगाच्या आवारात अज्ञातांनी फेकले ड्रग्ज आणि मोबाईल 

Spread the love

 

बेळगाव : नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान हिंडलगा तुरुंगाच्या आवारात काही अज्ञातांनी ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पहाटे ३ वाजताच्या सुमारास मास्क घातलेल्या काही अज्ञातांनी हिंडलगा तुरुंगाच्या आवारात ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकले. सदर प्रकार म्हणजे हिंडलगा तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज आणि मोबाईल फोन पुरवले जात असल्याचा पुरावा आहे.

ही घटना बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *