बेळगाव : ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील मुचंडी गावाजवळ घडली आहे. या अपघातात अथणी तालुक्यातील चीकट्टी गावचे अभिषेक आरवेकरी (वय 22 वर्षे) आणि सलमान मुक्केरी (वय 18 वर्ष) हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ओढण्याच्या स्पर्धेसाठी जात असताना हा अपघात …
Read More »“काळा दिवस” पाळण्यास बंदी घालता येणार नाही : कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
बेळगाव : सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत पाळण्यात येणाऱ्या बंदी घालता येणार नसल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बेंगलोर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती विभू बखरू आणि न्यायमूर्ती सीएम पुनचा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. की कोणत्याही व्यक्तीवर निदर्शने आंदोलने मोर्चे काढण्यावर बंदी घालता येणार नाही. काळ्या दिनावर बंदी घालण्यात यावी या …
Read More »भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका जखमी!
बेळगाव : बेळगावसह उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गांधीनगर येथील मारुती नगर पहिल्या गल्लीमध्ये आराध्या उमेश तरगर (वय वर्ष 2) या चिमुकल्या बालिकेवर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बालिकेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली …
Read More »बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक : अरविंद पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल!
खानापूर : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचे वारे सध्या जोरात सुरू आहे. बेळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी अनेक दिग्गज मंडळींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार …
Read More »श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची निवड
बेळगाव : एम.के. हुबळी येथील प्रतिष्ठित श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवनगौडा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, या दोघांनीही गुरुवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी, त्यांनी या भागातील शक्ती देवता श्री बंडेम्मा देवी आणि विघ्नविनाशक महागणपती …
Read More »बेळगावात 25 पासून मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा
बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्यातर्फे बेळगावमध्ये येत्या शनिवार दि. 25 आणि रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी विविध गटातील मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा -2025 चे आयोजन करण्यात आले आहे. मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य ही संघटना इंटरनॅशनल ऑलिंपिक गेम्स ऑर्गनायझेशन कमिटीशी संलग्न …
Read More »वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्सव
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, युवा संघटना, महिला मंडळ यांच्यावतीने शनिवार दिनांक 11/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सायंकाळी ठीक 5 वाजता स्वरामृत वर्षा …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या निषेध सभा
बेळगाव : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. …
Read More »पत्नीकडून पतीला कारमध्ये जाळण्याचा प्रयत्न
चिक्कोडी : कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीला कारमध्ये बसवून पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात कौटुंबिक वादाने गंभीर वळण घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील प्रगतीशील शेतकरी शिवगौडा …
Read More »संविधानाचा अपमान करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई करा
ऑल इंडिया पँथर सेनेसह दलित संघटनांची मागणी; उपतहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : सर्वोच्च न्यायालयामध्ये माथेफिरू आणि मनोवादी विचारधारेचा वकील किशोर राकेश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर बूट फेकण्याचा निधनीय प्रकार करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. या या घटनेमुळे भारतीय संविधानाचा अवमान झाला आहे. त्यामुळे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta