बेळगाव : बेळगाव हा केवळ मोठा जिल्हा नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असल्याने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. अमली पदार्थांची विक्री व वाहतूक नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी आयोजित विविध विभागांच्या समन्वय समितीच्या बैठकीत ते …
Read More »ईव्हीएम, मतदान प्रक्रियेची जनजागृती : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मतदान यंत्रे कशी काम करतात आणि निवडणुकीत वापरल्या जाणार्या मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याची पद्धत याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. आज शनिवारी शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर ईव्हीएम, मतदान प्रक्रियेची जनजागृतीला सुरुवात झाली यावेळी बोलताना नितेश पाटील म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मतदान …
Read More »बेळगाव मराठी साहित्य संमेलन उद्घाटक – उद्योजक आप्पासाहेब गुरव
उद्या मराठा मंदिर येथे चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन – 2023 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित संमेलनातून ‘मराठीचा जागर’ बेळगाव : बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव सर्वांना सुपरिचित आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता समाजिक बांधिलकी जपण्यासाठी …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सहा मंत्र्यांची समिती
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर केंद्रीय गृहखात्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रत्येकी 3 अशा 6 मंत्र्यांच्या समन्वय समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये महाराष्ट्राकडून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अबकारी मंत्री शंभूराज देसाई आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तर कर्नाटकाकडून पाटबंधारे मंत्री तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, …
Read More »डॉ. अमोल कोल्हे यांचा बेळगाव दौरा रद्द; सीमावासीयांची मागितली माफी
बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याविषयी मला विनंती करण्यात आली होती परंतु सीमाभागातील माझ्या अनेक मराठी बांधवांनी एकूण पार्श्वभूमीची कल्पना दिली. आणि तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून मी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही! सदैव आपल्या सोबत होतो, आहे व …
Read More »खासदार अमोल कोल्हेकडून बेळगावचा उल्लेख बेळगावी; सीमाभागात तीव्र संताप
बेळगाव : राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण गुरुवारी (2 मार्च) कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे हस्ते झाले आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले होते. राजहंसगडावर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य …
Read More »वडगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई; रमाकांत कोंडुस्करांकडून टँकरची व्यवस्था
बेळगाव : वडगाव परिसरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका नेहमीच बेळगावकराना बसत आहे. गळती निवारण्यासाठी बेळगांव शहर व उपनगरात काही …
Read More »भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार : मान्यवरांकडून श्रद्धांजली
बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर (वय 68) यांचे गुरुवारी 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचे आगमन झाले आणि त्यांनी दिवंगत राजीव दोड्डण्णावर यांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री …
Read More »माजी सैनिक संघटनेने समाज विकास साधावा : कर्नल श्रीनिवास
हालगा येथील माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन बेळगाव : देश संरक्षणाचे कार्य करून निवृत्त झालेल्या हालगा गावातील जवानांनी माजी सैनिक संघटना स्थापन करण्याव्दारे एक चांगली सुरुवात केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून चांगले सैनिक घडविण्याबरोबरच निवृत्त सैनिकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाचा …
Read More »“द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली”च्या बेळगावात वाढत्या घटना
बेळगाव : “द बर्निंग ट्रॅक्टर ट्रॉली” आता बेळगाव परिसरात घडत आहेत. रब्बी हंगामातील पिकाची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत यातच बेळगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्विस वायरच्या स्पर्शाने ट्रॉलीतील पिंजर जळून शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा मिळत आहे. यातून शेतकरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta