निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदू खाटीक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. या निर्णयाचे सीमा भागातील खाटीक समाजातर्फे स्वागत करण्यात येत असल्याचे पत्र माजी सभापती राजांची कोडे यांनी दिले …
Read More »व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक
बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या अपहरणात फरारी झालेल्या विशालसिंग चव्हाणला सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अपहरणाच्या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली असून तो वारंवार पोलिसांना चकवत होता. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25, रा. शास्त्रीनगर, बेळगाव शहर) याला …
Read More »हायकोर्टाच्या आदेशान्वये जिल्हा न्यायाधिशांच्या समितीने केली चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांची तपासणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा तपासणासाठी गठीत केलेल्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षते खालील समितीने चंदगड तालुक्यात थेट धडक देवून तालूक्याच्या पूर्व भागातील काही शाळांची तपासणी केल्याने एकच धावपळ उडाली. आज कुदनुर कोवाड परिसरातील काही प्राथमिक शाळामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधिश ओमकार देशमुख यांनी कमिटी सदस्यासह या …
Read More »बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्था सभासदांच्या पाठीशी
अध्यक्ष जावेद चोकावे; सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : तीन वर्षातील कोरोना व महापुराच्या संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे. अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची …
Read More »ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …
Read More »भिडे यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तारीख पुढे ढकलली!
बेळगाव : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच अनेक संघ संघटनांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत …
Read More »अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास
मुंबई : “अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून अजित पवार मुख्यमंत्री …
Read More »लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या : उत्तम पाटील
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेची समस्या सोडवणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे समजून सर्वांनी शाश्वत विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधाना प्राधान्य देण्याबरोबरच लोकाभिमुख कामांनाही प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, तरच आपण लोकप्रतिनिधी बनून जनतेचा …
Read More »विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू
बेळगाव : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या श्रीनिवास फॅक्टरीच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबातील बालिकेला हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, मूळ येळ्ळूर राजहंसगड येथे राहणारी आणि …
Read More »बारामतीच्या धर्तीवर ‘निपाणी’च्या विकासासाठी प्रयत्नशील : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार
उत्तम पाटील यांनी घेतली मुंबईत भेट निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात बोरगाव पिकेपीएससी अध्यक्ष उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामध्ये तब्बल ६५ हजारावर मते घेतली. थोडक्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली झुंज पाहून मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta