Saturday , September 5 2026
Breaking News

गर्लगुंजीतून रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : रायगडच्या सुवर्ण सिंहासनासाठी गर्लगुंजी (ता.खानापूर) येथील रहिवासी परशराम सुतार यांची कन्या सौ. मनिषा हिच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधुन रायगड येथे होत असलेल्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी ११५१ची देणगी धनादेशाच्या स्वरूपात श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थान गर्लगुंजी गावचे धारकरी यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी परशराम सुतार यांचे कुटंब, धारकरी मंडळी उपस्थित होती.

About Belgaum Varta

Check Also

भक्तिमय वातावरणात श्रावण शुक्रवारची सांगता

Spread the love    गोकुळाष्टमीच्या उत्साहात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन; घरोघरी देवीपूजनासह सुवासिनींनी भरल्या एकमेकींच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *