Saturday , June 15 2024
Breaking News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

Spread the love

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेचर इलाईट फौंडेशनच्यावतीने शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिव व विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या प्रसंगी शेखर हंडे, बाबूलाल राजपुरोहित, विक्रम पुरोहित, रमेश पाटील, संतोष पेडणेकर, चेतन नंदगडकर व सोनल सपकाल सहित इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा

Spread the love  बेळगाव : दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *