Wednesday , August 19 2026
Breaking News

निपाणीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी (ता.२७) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण, माजी सभापती किरण कोकरे शामराव पुंडे यांच्या हस्ते छत्रपती महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे मालक, उदय शिंदे, दिलीप जाधव, भालचंद्र पारळे, किरण पाटोळे, नीलेश पावले, शितल बोडके, सचिन पावले, अमोल राजगिरे, संदीप घोरपडे यांच्यासह मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *