बंगळूर : राज्यातील वक्फ मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची माहिती वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात एकूण १७,९६९ एकर वक्फ जमिनीवर अतिक्रमण झाले असून त्यातील बहुतांश अतिक्रमणे मुस्लीम समुदायातील लोकांनीच केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तर तासादरम्यान अफजलपूरचे काँग्रेस …
Read More »LOCAL NEWS
चलवेनहट्टी येथे काजू झाडांना अज्ञाताकडून आग
बेळगाव : चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञाताकडून मध्यरात्रीच्या सुमारास आग लावण्यात असल्याचे समजते. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे या झोपडीसह झोपडीतील शेती विषयक साहित्य जळुन खाक झाले आहे. तसेच झोपडीला लागलेल्या आगीत आजूबाजूच्या …
Read More »हारूगेरीतील आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश
बेळगाव : रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली आहे. विद्यानगरमधील बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या या टोळीकडून मुद्देमाल जप्त केल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. हारूगेरीमधील विद्यानगर …
Read More »गोकाकमध्ये पैसे दुप्पट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. या टोळीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, …
Read More »सातवीचा निरोप समारंभ व दात्यांचा सत्कार उत्साहात
मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात शाळेला मदतीचा हात देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेत विशेषतः पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेंच मोठी कमतरता होती. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून अभ्यास करावा लागत होता. विशेषतः …
Read More »कृतीशील मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक
बेळगाव : या पत्रकाद्वारे कळविण्यात येतं आहे की, कृतीशील मराठा समाजाची बैठक मंगळवारी दिनांक 17 मार्च 2026 रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असतील असे …
Read More »“मराठी सन्मान यात्रा” महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी : नंदकुमार गोरुले
मराठी सन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकातून सुरुवात येळ्ळूर : जगाच्या इतिहासात 69 वर्षे चालणारा लढा मी आजपर्यंत पाहिला नाही, सीमा लढा हा विलक्षण असा लढा आहे, आपल्याला न्याय हक्क मिळत नसेल तर तो खेचून आणला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्यामुळे मराठी अस्मिता आजही जिवंत आहे. येळ्ळूर हे महाराष्ट्र …
Read More »विद्यार्थ्यांनी परीक्षेची भिती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश नक्की मिळेल : शिवाजी हसनेकर
बेळगाव : जिद्द, चिकाटी आणि श्रम करायची तयारी असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही चमकू शकतो. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची भिती न बाळगता मन लावून अभ्यास करुन, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, म्हणजे यश नक्की मिळेल. कारण परीक्षा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी आहे, असे विचार मनगुत्ती येथील लाल …
Read More »प्रा. प्रतिभा मुदलियार यांना ‘इंडिया नेटबुक्स साहित्य भूषण सन्मान’
बेळगाव : अनुवाद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगाव येथील साहित्यिक प्रा. प्रतिभा मुदलियार यांना ‘इंडिया नेटबुक्स साहित्य भूषण सन्मान’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान शनिवार १४ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ‘साहित्यकार सन्मान उत्सव २०२६’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. बीपीए फाउंडेशन आणि इंडिया नेटबुक्स प्रा. लि. यांच्या …
Read More »महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे उपक्रम मुंबई आकाशवाणी केंद्रावर…
कावळेवाडी… राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवित असून, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड निर्माण व्हावी विविध स्पर्धा आयोजित करून व्यक्त होण्यासाठी कौतुकाची थाप देऊन गौरविण्यात येते. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta