बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर परिसरातील तलावाची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने आज घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. बेळगावमधील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ …
Read More »LOCAL NEWS
जनगणनेचे काम वेळेपूर्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा मनपा आयुक्तांकडून सत्कार
बेळगाव : शासनाने सोपवलेले महत्त्वाचे जनगणनेचे काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात महापालिकेला यश आले आहे. निर्धारित वेळेच्या सुमारे आठवडा आधी हे काम पूर्ण केल्याबद्दल मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवारी जनगणना प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. महापालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त कार्तिक एम. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी शिक्षण खात्याकडून घेण्यात येणार असून, यामध्ये बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी आणि खानापूर …
Read More »जिल्ह्यातील पोलीस खात्यात फेरबदल; टिळकवाडी, शहापूर निरीक्षकांचीही बदली
बेळगाव : राज्य गृह खात्याने शनिवारी राज्यातील 293 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्यात करण्यात आलेल्या आहेत. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. …
Read More »जयश्री फर्निचरचे मालक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांचा प्रामाणिकपणा
बेळगाव : उद्यमबाग येथील जयश्री फर्निचरचे मालक, महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभागातील ज्येष्ठ नेते यल्लाप्पा रेमाणाचे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून सापडलेली पैशांची बॅग, महत्वाची कागदपत्रे मूळ मालकाला सुपूर्द केले. याबाबतची माहिती अशी की, काल सायंकाळी साधारण 5 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील चिखले येथील एक कुटुंब फर्निचर खरेदीसाठी उद्यमबाग येथील …
Read More »बेळगावात १७ मे रोजी भव्य ‘मराठा वधू-वर महामेळावा’
अनुरूप जोडीदार शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; बालाजी वधू-वर केंद्रातर्फे आयोजन बेळगाव : विवाह इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देत शहरात भव्य वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समाजघटकांतील वधू-वरांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बालाजी वधू-वर केंद्र, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १७ मे रोजी जालगार …
Read More »प्रतिभा पुरस्कार सोहळ्यात शांताई विद्या आधारतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देत गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा स्तुत्य उपक्रम शांताई विद्या आधार संस्थेतर्फे राबविण्यात आला. गोगटे कॉलेज येथील वेणुगोपाल सभागृहात आयोजित ‘प्रतिभा पुरस्कार’ सोहळ्यात दोन गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीची जबाबदारी संस्थेने स्वीकारली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत अधिकृतपणे प्रदान करण्यात आली. यावेळी शांताई विद्या आधार संस्थेच्या …
Read More »कर्नाटकचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे निधन
बेंगळूर : हिरियूर मतदारसंघाचे आमदार आणि कर्नाटक राज्याचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांचे आज रविवार दिनांक 10 मे रोजी पहाटे निधन झाले. निधनसमयी ते 66 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते दोन आठवड्यांहून अधिक काळ लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. बेंगळूर येथील …
Read More »बेळगाव शहरातील विविध भागात आज वीजपुरवठा खंडित
बेळगाव : शहरातील 110 केव्ही वडगाव वीज वितरण केंद्रातून जाणाऱ्या फीडरच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी रविवार 10 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खालील भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. या वीजबंदमुळे शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी आवश्यक …
Read More »अखिल भारतीय राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन आणि कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे शनिवार रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील १०० स्पर्धक सहभागी दर्शवला आहे. तिसऱ्या रेल्वे ब्रिज जवळ असलेल्या नेटिव्ह हॉटेलच्या सभागृहात आज शनिवारी व उद्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta