बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दुचाकी वाहनांचा समावेश आहे. देवेंद्र उर्फ डेब्या रमेश …
Read More »LOCAL NEWS
भरधाव दुचाकीची केएसआरटीसी बसला जोराची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
रामदुर्ग तालुक्यातील घटना रामदुर्ग : तालुक्यातील हलगट्टी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौंदत्ती आगाराच्या केएसआरटीसी बसला भरधाव वेगातील दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मल्लेश हणमंत लमाणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, हलगट्टी गावाजवळून जात …
Read More »दिल्लीतील चोरट्याला अटक, 45 लाखांहून अधिक किमतीचे सोनं शहापूर पोलिसांकडून जप्त
बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूर भागात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला शाहापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 45 लाख 56 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 42/2026 अंतर्गत बीएनएस 2023 च्या कलम 331(3), 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल …
Read More »आयजीपी संदीप पाटील यांचे सिडनी आयर्नमॅन चॅलेंज आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयश
बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध “आयर्नमॅन ७०.३ वेस्टर्न सिडनी-२०२६” स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून आपणा मधील प्रचंड सहनशक्ती आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडविले. या कामगिरीमुळे, त्यांनी जगातील विविध देशांमध्ये सहाव्यांदा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा …
Read More »सह्याद्री नगरमध्ये 110 केव्ही स्टेशन उभारणीसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन
बेळगाव : येथील सह्याद्री नगर भागात 110 केव्ही वीज उपकेंद्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “आपला मतदारसंघ 90 टक्के ग्रामीण आणि 10 टक्के शहरी भागांनी बनलेला आहे. शहर भाग गावासारखा आणि गाव भाग …
Read More »जेड गल्ली, आळवण गल्ली परिसरात कुत्र्यांचा उच्छाद
बेळगाव : बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्वाप वाढला असून शहापूर परिसरातील जेड गल्ली, आळवण गल्ली या परिसरात कुत्र्यांच्या एका टोळक्याने उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांची दहशत इतकी वाढली आहे की लहान मुले, महिला यांच्यासह नागरिकांना दिवसादेखील घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. या कुत्र्यांच्या …
Read More »चोरीच्या ४८ तासांत दोन आरोपींना अटक : २१ लाखांचे दागिने जप्त
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील होसकोटे येथे झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा कटकोळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात छडा लावत दोन आरोपींना अटक करून सुमारे 21 लाखांचे सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत. महिला वसतीगृहाच्या अधीक्षकांच्या घरातून 21 लाख रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरीस गेले होते वसतीगृह अधीक्षक दिलशाद नदाफ यांच्या घरी …
Read More »मनरेगा रद्दविरोधात कर्नाटक सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय बंगळूर : मनरेगा रद्दविरोधात कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून त्याऐवजी ‘विकसित भारत-गारंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ अर्थात व्हीबी-जी राम- जी कायदा लागू केल्याच्या विरोधात राज्य सरकार …
Read More »अनगोळमध्ये परवानगीशिवाय डॉल्बी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नवरदेव आणि साऊंड सिस्टम मालकाविरोधात पोलिसांची कारवाई बेळगाव : अनगोळ परिसरात विवाह कार्यक्रमादरम्यान परवानगीशिवाय डॉल्बी साउंड सिस्टम लावून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी नवरदेव आणि साऊंड सिस्टम मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड सुरू …
Read More »कपिलेश्वर विहीर परिसरात प्रवेश बंदीचा आदेश
बेळगाव : येथील कपिलेश्वर मंदिरालगत असलेल्या कपिलनाथ विहिरीपाशी वारंवार घडणाऱ्या अप्रिय घटनांची गंभीर दखल घेत, पोलीस प्रशासनाने या परिसरात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ३ मे २०२६ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे; या घटनेत विहिरीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने दोन मुलांचा बळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta