Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची ‘लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम’ आता संपूर्ण राज्यात

  बेळगाव : चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सुरू केलेले लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम आता संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अनेक चोऱ्या, घरफोड्या थोपवता आल्या. त्यामुळे हा उपक्रम आता संपूर्ण राज्यात अस्तित्वात येत आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, …

Read More »

खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हाती कुदळ आणि फावडे!

  बेळगाव : बेळगावमध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या धीम्या गतीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, अखेर वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. बेळगाव शहराच्या विविध भागांत विकासाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, ही कामे पूर्ण करण्याची गती …

Read More »

संजीवनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहात

  बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात समूह नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आल्याने वातावरण आनंदमय झाले. केंद्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा चेअरमन मदन …

Read More »

शिंदोळीत भरदिवसा दीड लाखांची घरफोडी, दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

  बेळगाव : शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम परिसरात भरदिवसा घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी विजयलक्ष्मी शिवराम मिरजकर यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी तारीख 9 रोजी सकाळी सहाच्या सुमारास मिरजकर कुटुंबीय घराला कुलूप लावून …

Read More »

हेस्काॅम एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यास सुरुवात

  बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून अनगोळ शिवारातील वासोजी यांच्या शेतातील टिसी जळल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पीकं करपू लागल्याने टिसी तात्काळ बदलावी तसेच येळ्ळूर-शहापूर शिवाराला विद्युत पुरवठा करणारा टिसी येळ्ळूर रस्त्यावर बसवावा तसेच जिर्ण झालेल्या मुख्य वाहिन्या बदलाव्या, वाकलेले खांब सरळ करुन लोबंकळणाऱ्या वाहिन्या ठेवाव्यात तसेच इतर समस्या घेऊन येथील शेतकरी …

Read More »

समाजातील वास्तव, भावना रेषांमधून प्रभावीपणे व्यक्त होतात : जगदीश कुंटे

  बेळगाव : व्यंगचित्राची भाषा ही रेषांची असून काहीवेळा ती वळणदार तर काहीवेळा वेडीवाकडी असते. मात्र त्या रेषांमधून समाजातील वास्तव, भावना आणि परिस्थिती प्रभावीपणे व्यक्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी केले. बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रातर्फे आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘व्यंगचित्र …

Read More »

वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची आत्महत्या

  बेळगाव : वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, होणारा पती आणि मित्रमैत्रिणींनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र नेमकं काय घडलं कुणालाच समजलं नाही आणि विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कावेरी उमेश नायक (वय 21) असे जीवन संपविलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती. बीएस्सीच्या अंतिम …

Read More »

शृंगेरी मतमोजणी प्रकरणात टी. डी. राजेगौडा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

  भाजप उमेदवारास धक्का बंगळूर : टी. डी. राजेगौडा यांना शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या पुनर्मोजणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत राजेगौडा यांना आमदारपद कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय निवडणुक आयोगाला नोटीस बजावून या प्रकरणाची पुढील सुनावणी …

Read More »

मोदींच्या मार्गावर जिलेटिन काड्या सापडल्याप्रकरणी एनआयएची तपासणी

  धमकीचा फोन करणारा तासाभरात जेरबंद बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान वापरल्या जाणाऱ्या मार्गावर दोन जिलेटिन काड्या आढळून आल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथकाने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बंगळुरच्या बाहेरील कग्गलीपुर येथील तातगुनी परिसरात, पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गालगत जिलेटिन काड्या …

Read More »

राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत आनंद सामंत व शशिकांत शिंदे, कश्यप व क्लिफोर्ड यांना अजिंक्यपद

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज संघटना आणि कर्नाटक राज्य ब्रिज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीयस्तरावरील ब्रिज स्पर्धेत अ गटात आनंद सामंत व शशिकांत शिंदे तर ब गटात कश्यप आणि क्लिफर्ड या जोडीने प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद पटकाविले. तिसऱ्या रेल्वे गेट जवळ …

Read More »