खानापूर : विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासासह इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकतील असे प्रतिपादन हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी …
Read More »बेळगावात बिर्याणीवरून हाणामारी; दोन जखमी
बेळगाव : मुलाच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांसाठी बिर्याणी ऑर्डर केलेली बिर्याणी वेळेत पोचली नसल्याने हाणामारी झाल्याची घटना गांधी नगर येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, यमनापूर येथील सचिन दड्डी नामक व्यक्तीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधी नगर येथील सलीम नदाफ यांना २०० जणांना पुरेल अशी बिर्याणीची …
Read More »भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय
टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सुपर 8 मधील आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 47 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने 20 षटाकांत 10 विकेट्स गमावत 134 धावा केल्या. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 7 धावा …
Read More »पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका …
Read More »13 एकर शेतजमीन परस्पर लाटली; अथणी तालुक्यात लँड माफियांना अधिकार्यांची साथ?
जिल्हाधिकार्यांना निवेदन बेळगाव : गेली सात दशके नावावर असलेली तीन सख्या भावांची 13 एकर शेत जमीन परस्पर लाटल्याची घटना अथणी तालुक्यात उघडकीस आली आहे. 23 एकर 16 गुंठे जमिनीपैकी 13 एकर 8 गुंठे आपली असल्याचे सांगत काहींनी काढून घेतली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही न्यायालयीन आदेश अथवा नोंदणीकृत दस्तावेज …
Read More »दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; ईडीला न्यायालयाकडून झटका
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले …
Read More »तिलारी घाट 31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर (जिमाका) : चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ …
Read More »सौदी अरेबियात उष्माघाताने हज यात्रेतील एक हजार भाविकांचा मृत्यू
सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेमध्ये तब्बल १००० भाविकांना तीव्र उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटेचा हज यात्रेवरही गंभीर परिणाम झाला आहे. बुधवारी तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती …
Read More »एकल पालक मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि समुपदेशन कार्यक्रम
बेळगाव : भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात कोविडमुळे एकल पालक आणि दिवा गमावलेल्या मुलांना शाळेच्या दप्तर, नोटबुक, भूमिती बॉक्स, पेन आणि पेन्सिलचे वाटप Accelerate India Foundation Trust आणि Suprajit Foundation बंगलोर यांनी केले. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर वर्गातील ७० हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला Accelerate …
Read More »निपाणीतील युवकाचा ‘गाभ’ चित्रपट उद्या प्रदर्शित
निपाणीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा; आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणलेला चित्रपट निपाणी (वार्ता) : येथील लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा पहिला पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट ‘गाभ’ हा शुक्रवारी (ता.२१) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta