निपाणी (वार्ता) : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही. अशा स्वामी भक्तांना श्री स्वामींचे दर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘निपाणी भाग श्री स्वामी समर्थ सेवा समितीने’ परिक्रमेचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ‘पादुका परिक्रमा’ मंगळवारी (ता. ९ ) सायंकाळी निपाणी शहरांमधील व्यंकटेश मंदिर, …
Read More »ठाकरेंना घराणेशाही म्हणता, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही हे सिद्ध करा : संजय राऊत
मुंबई : निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही …
Read More »तिन्ही प्रमुख पक्षांचा बैठकीचा सपाटा
उमेदवार निवडीवर चर्चा; अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी रणनीती बंगळूर : काँग्रेस, भाजप आणि धजद पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी करत असून राज्यात राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत. पुढील लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार असलेल्या काँग्रेस, भाजप-धजद युतीची निवडणुकीची सर्व प्रकारे तयारी सुरू आहे. शहराच्या बाहेरील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपने …
Read More »हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्षाना मिळणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
बंगळूर : पाच हमी योजना जाहीर करून राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हमी योजनांवर अधिक भर देत आहे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी हमी योजनांच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »सौंदत्ती लुटप्रकरणी पाच जणांना अटक, 8.68 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यात वाटमारी करून एका व्यक्तीकडून 8.68 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, 24 ऑगस्ट …
Read More »प्रा. सोनिया चिट्टी यांच्या “न्यू एक्सलंट पॉईंट्स” पुस्तिकेचे जी.एस.एस. कॉलेजमध्ये प्रकाशन
बेळगाव : जी एस एस पदवी पूर्व महाविद्यालयाच्या संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी (गोरल) यांनी पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या (बारावी) संगणक विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित “न्यू एक्सलंट पॉईंट्स” ही मार्गदर्शक पुस्तिका, संगणक अभ्यासक्रमाबाबत सखोल माहिती असलेली ही पुस्तिका बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. बारावीच्या विद्यार्थ्याना संगणक विज्ञान अभ्यासक्रम अवघड …
Read More »आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे?; उद्धव ठाकरे
मुंबई : शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. आमची घटना …
Read More »सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; शरद पवारांचे मुद्यावर बोट
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्याविरोधात जाऊन निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांना जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचेही …
Read More »मत्तीवडे येथे उज्वला गॅस सिलिंडरचे वितरण
निपाणी (वार्ता) : मत्तीवडे येथे मराठी शाळेजवळ उज्वला गॅस सिलेंडरचे वितरण कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राजू पोवार यांनी, नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी २१ लाभार्थींना गॅस सिलेंडरचे वितरण झाले. …
Read More »एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना, विधानसभा अध्यक्षांची मान्यता
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने खूप मोठा निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच हा मूळ शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा खूप मोठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta