बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. बेळगाव शहर तसेच परिसरात आज गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच गणेशोत्सव मंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. मागील महिनाभरापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात मग्न होते. विविध देखावे आणि सजावटी करण्यासाठी …
Read More »कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली : कॅनडानं भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली …
Read More »अनंतनाग एन्काऊंटरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड उझैर खानचा खात्मा
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याला ठार केलं आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला. एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त …
Read More »‘नेसा’तर्फे निपाणीत १७ डिसेंबरला मॅरेथॉन स्पर्धा
नोंदणी उद्घाटन सोहळा; यशस्वी खेळाडूंचा सत्कार निपाणी (वार्ता) : निपाणी एंडोरन्स स्पोर्ट्स असोसिएशन (टीम नेसा) यांच्यामार्फत मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूचा सत्कार करण्यात आला. येथील संगम पॅराडाईज हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिक्कोडीचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर …
Read More »अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
पी. पी. कांबळे; भारत यात्रा जागृती सभा निपाणी (वार्ता) : स्थानिक स्वराज्य संस्थांसह सरकारी प्राथमिक शाळांत शासनाने कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कामावर ताण पडत आहे. याशिवाय शाळे व्यतिरिक्त अनेक कामे त्यांना लावली जात आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची मागणी अनेक वर्षापासून असूनही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी …
Read More »चैत्रा कुंदापूर प्रकरण; अभिनव हालश्री स्वामीजीला अटक
बेंगळुरू : एका व्यावसायिकाला आमदारकीचे तिकीट देण्याचे आमिष दाखवून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अभिनव हालश्री स्वामीजी याला बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. चैत्रा कुंदापूर व टोळीला फसवणूक प्रकरणात अटक झाली असताना फरार झालेल्या अभिनव हालश्रीने अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने या …
Read More »गोकाक पोलिसांकडून 9 चोरट्यांना अटक
बेळगाव : वाटमारी आणि चोरी प्रकरणी बेनचनमर्डी कुख्यात खिलारी गँग आणि गोकाक एस. पी. सरकार गँग मधील एकूण 9 जणांना गोकाक पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास 8 लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांसह चोरीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची माहिती अशी की, गुरुनाथ विरूपाक्ष बडीगर हे गेल्या 14 …
Read More »ऊन पावसाच्या खेळात बाप्पांचे निपाणीत जल्लोषी स्वागत!
सायंकाळी सार्वजनिक मंडळाची मूर्ती प्रतिष्ठापना; पारंपारिक वाद्यांचा गजर निपाणी (वार्ता) : ऊन पावसाचा खेळ, भाविकांचा उत्साह, फटाक्यांची आतषबाजी आशा वातावरणात मंगळवारी (ता.१९) सकाळी घरगुती आणि सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आले. यावर्षीही डॉल्बीला व डीजेला बंदी असल्याने स्वागत मिरवणूक पारंपारिक वाद्याच्या गजरात पार पडली. सकाळी ९ …
Read More »प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा
अभियंते गजानन वसेदार : निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बांधकाम व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले असून व्यवसाय स्पर्धात्मक बनला आहे. याशिवाय ग्राहकांच्या अपेक्षाही वाढत चालले आहेत. या अपेक्षा समजावून घेऊन काम करण्याची जबाबदारी प्रत्येक अभियंत्यावर आली आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून …
Read More »तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे कर्नाटकाला आदेश
रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्राधिकरणाची सूचना बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत कावेरी नदी जलव्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला पुन्हा दणका दिला असून तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी कर्नाटकला तामिळनाडूला दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १५ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta