बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोनेचोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक केली. याबद्दलची सविस्तर माहिती आज पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अथणी तालुक्यातील ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालळ्ळी गावात गौरवा बसप्पा कळशेट्टी …
Read More »चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; खानापूरातील घटना
खानापूर : मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावात उघडकीस आली आहे. वेंकप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर …
Read More »धर्मस्थळ प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याचा विचार; केंद्रीय मंत्री अमित शहांची ग्वाही
सनातन स्वामींच्या शिष्टमंडळाने घेतली भेट बंगळूर : देशभरात मोठी खळबळ माजवणाऱ्या धर्मस्थळ प्रकरणावर केंद्र सरकारने बारकाईने लक्ष ठेवले आहे. हे प्रकरण तपासासाठी एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून घेतला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. आरोपी चिन्नय्या याने एसआयटीसमोर कबूल केले होते की, तो आणि धर्मस्थळात शेकडो …
Read More »राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने डॉ. एम. एन. सत्यनारायण सन्मानित
बेळगाव : संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे डॉ. एम. एन. सत्यनारायण यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस क्लब वेल्फेअर वर्ल्डवाइड फाउंडेशनने बंगळुरू येथील गांधी भवन येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार मिळाला. अमेरिकन विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन आणि समाज कल्याण व्यवस्थापनात सुवर्णपदक विजेते …
Read More »कै. अशोकराव मोदगेकर हे तळागाळातील लोकांच्या विकासाचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्व!
बेळगाव : कै. अशोकराव मोदगेकर यांनी आपले जीवन लोक हित डोळ्यासमोर ठेवून व्यतीत केले. त्यांचे राहणीमान सुख सोयीन समृद्ध होतं पण वैयक्तिक सुखात रमण्यापेक्षा समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी धन्य मानलं. मुख्यतः मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं किंवा गोरगरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं व यासाठी अनेक संकटांना धाडसाने सामोरे जाणं हे …
Read More »गणेशोत्सव २०२५ : टोकियोत मराठमोळ्या कोळी नृत्याची रंगत
टोकियो मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले मराठमोळं कोळी नृत्य सादरीकरण. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याच्या संस्कृतीचा ठसा उमटवणारे हे नृत्य प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले. हे नृत्य श्रद्धा गजानन पाटील यांच्या कुशल नृत्यदिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. समुद्राची लय, कोळी समाजाचा जल्लोष, आणि …
Read More »गोवावेस सिग्नलजवळ झालेल्या अपघातात कापोलीचा युवक ठार
बेळगाव : गोवावेस सिग्नलजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सुनील दिलीप देसाई (वय 42) राहणार कापोली खानापूर असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार आरपीडी कॉलेजकडून गोवावेसच्या दिशेने …
Read More »डी. वाय. चौगुले भरतेश शाळेला विजेतेपद
बेळगाव : बेळगाव येथील नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित माध्यमिक मुला-मुलींच्या उंचउडी, खो -खो, कबड्डी, भालाफेक, 4×100 मी. रिले स्पर्धेत डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक मुलांच्या उंचउडी, 100 मी, 200 मी, 4×100 मी. रिले स्पर्धेत शाळेचा मुस्तफा नाजूकन्नवर हा विजेता …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर विज्ञान कथाकथन स्पर्धा व व्याख्यानमालेचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने बेळगाव सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी दिनांक 9 सप्टेंबर रोजी विज्ञान कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व दिनांक 24 ते 26 सप्टेंबर यादरम्याने विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ ही …
Read More »आगीत होरपळून सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू
नार्वेकर गल्ली बेळगाव येथील घटना बेळगाव : नार्वेकर गल्ली बेळगाव येथे घरात लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत सुप्रिया बैलूर (वय 78) राहणार नार्वेकर गल्ली यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta