Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

  नवी दिल्ली : मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव नसल्याने किंवा नाव वगळण्यात आल्याने तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. नागरिकत्व निश्चित करण्यासाठी कायद्यानुसार स्वतंत्र प्रक्रिया असून ती निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी …

Read More »

केनवडे पी. एम. श्री. केंद्रशाळेत इको क्लबतर्फे वृक्षसंवर्धनाचा जागर

    निपाणी (वार्ता) : केनवडे येथील पी.एम.श्री. केंद्रशाळेत इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण, वाचन प्रेरणा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जीवन साळोखे गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पर्यावरणप्रेमी शिक्षक व भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले उपस्थित होते. …

Read More »

नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन सुसंस्कारित पिढी घडविण्याचे डॉ. खंडके यांच्या आवाहन

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह चारित्र्य संवर्धनाच्या उद्देशाने नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निपाणीतील डॉ. ऐश्वर्या खांडके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे …

Read More »

रासाई शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलला महाराष्ट्र शासनाकडून १५ लाखाचा निधी मंजूर

    निपाणी (वार्ता) : रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संरक्षण भिंत, खेळाचे मैदान आणि वाचनालय उभारण्यासाठी मंजूर झाला आहे. त्यासाठी बोरगाव येथील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम …

Read More »

बेकायदेशीर जुगार, बेटिंगवर पोलिसांचा वॉच; क्लब, रमी क्लब व जिमखान्यांची विशेष तपासणी

    बेळगाव : शहरात बेकायदेशीर जुगार, बेटिंग तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलीस विभागाने क्लब, रमी क्लब, जिमखाने आणि इतर मनोरंजन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील अशा संस्थांची …

Read More »

धारवाडमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची निर्घृण हत्या; पत्नी ताब्यात, मुलगा जखमी

  धारवाड : चिरायु हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नणवर यांची धारवाडमधील कर्नाटक युनिव्हर्सिटी रोडवरील रॅन कास्टेलो अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांचा दहा वर्षीय मुलगा निहील हाही जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस …

Read More »

निपाणी भागात भुईमुगाचे मोड वानरांकडून फस्त

  उपद्रव वाढल्यानेअनेक गावांतील शेतकरी हैराण निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गावांत वानरांचा उपद्रव वाढला आहे. नुकत्याच उगवून आलेल्या भुईमुगाचे कोवळे मोड फस्त करत बसलेले वानरांचे कळप शिवारात दृष्टीला पडत आहेत. आधीच या खरीप हंगामात विविध समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी आता तोंडचा घास हिरवताना पाहून रडकुंडीला …

Read More »

आडी-पंढरपूर दिंडी परमात्मराज महाराजांच्या उपस्थितीत रवाना

  निपाणी (वार्ता) : आडी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी “आनंद सोहळा” संघातर्फे पंढरपूर वारीसाठी दिंडीचे प्रस्थान झाले. पंढरपूर वारीसाठी भाविक, भक्त, वारकरी यांच्या साठी मोफत आयोजन केले होते. मंदिराचे पुजारी केरबा गुरव यांच्या हस्ते श्री विठ्ठल, रूक्मिणी देवाला अभिषेक करण्यात आला. वीणा पूजन व पालखी पूजन परमात्मराज …

Read More »

बेळगावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना

  बेळगाव : किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात घडली. मृतांची ओळख लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्यावर नातेवाईकांनीच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप …

Read More »

हंचीनाळ क्रॉस ते बिरदेव मंदिर रस्त्यावर चिखल, खड्डे अन् जीवघेणा प्रवास

निपाणी (वार्ता) : हंचीनाळ क्रॉस ते बेनाडी मधील माळभागावर असलेल्या बिरदेव मंदिर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी खडी पूर्णपणे उखडली गेली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनधारक, …

Read More »