बेळगाव : बाजार गल्ली वडगाव श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री अंबाबाई देवस्थानमध्ये दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मीनाक्षी महेंद्रकर, देवेंद्र महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर, मंदिराचे ट्रस्टी उपाध्यक्ष चंद्रकांत महेंद्रकर, मोहन कोपर्डे, संतोष …
Read More »रयत गल्लीत पुन्हा एक म्हैस अचानक दगावली
बेळगाव : रयत गल्लीतील युवा शेतकरी प्रदिप आनंदा बिर्जे यांची दुसऱ्या वेताची अलिकडेच विलेली म्हैस अचानक दगावल्याने सुमारे 80,000 रुपयाचे नुकसान झाले. सकाळी दुध काढून झाल्यावर पाणी, चारा घातले. परत दुपारीही गवत घातल्यावर खात असलेली म्हैस संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान अचानक खाली कोसळली आणि गोठ्यातच दगावल्याने सदर कुटूंबाचे मोठे …
Read More »घरफोडी प्रकरणातील चोरट्यास अटक दागिने जप्त
बेळगाव : सह्याद्री नगर येथील घरातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडील 3.78 लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली आहे. गविसिदप्पा मंजुनाथ हलसुर (वय 72 वर्षे) सध्या राहणार रा. रघुनाथ पेठ, ता. अनगोळ, मूळचे टिस्क उसगाव, ता. पोंडा, मडगाव, गोवा राज्य असे अटक केलेल्या …
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन शेतकऱ्यांच्या बांधावर बेळगाव : उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपण विकासाचे विरोधक नसून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कायदेशीररित्या काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उच्च …
Read More »हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त दुआ फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील दुआ फाउंडेशन तर्फेहजरत टिपू सुलतान जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त येथील अंजुमन सभागृहात रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार, भीम मधील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले. शिबिरात …
Read More »अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या मातीच्या कलाकृती
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इको-करेजच्या संस्थापिका त्वचारोग तज्ञ डॉ. राजश्री चौगुले यांच्या नेतृत्वाखाली टेराकोटा कार्यशाळा पार पडली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेसाठी शाळेच्या प्राचार्या चेतना चौगुले यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख …
Read More »कसलेल्या जमिनीतून हुसकावल्याने शेतकऱ्यांचे बैलहोंगल तहसीलदारांविरोधात तीव्र आंदोलन
बेळगाव : आपण कसलेल्या सुपीक कृषी जमिनीतून हुसकावून लावले जात असल्याचा आरोप करत बैलहोंगल तहसीलदारांविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विषारी औषधाची बाटली हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. हातात विषाची बाटली घेऊन धरणे धरलेल्या या शेतकरी कुटुंबांचे वास्तव्य बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी गावात आहे. ही शेतकरी कुटुंबे गेल्या …
Read More »ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट जाहीर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज यांनी ही माहिती आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. उद्या मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीदान …
Read More »बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन
मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते …
Read More »बोरगाव मधील रोहिदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखाचा निधी
निपाणी (वार्ता) : आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगाव येथील चर्मकार समाजातील संत रोहिदास मंदिर बाबू जगजीवन राम भवन जिर्णोध्दरासाठी ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा प्रारंभ हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी समाजातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते भूमिपूजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta