Tuesday , September 22 2026
Breaking News

Belgaum Varta

दादा पेडणेकर स्मृती पुरस्काराने प्रा. सुभाष जोशी गडहिंग्लजमध्ये सन्मानित

  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज. र. तथा दादा पेडणेकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांना माजी नगराध्यक्ष शिवाजीराव खणगावे यांच्या हस्ते ज. र. तथा दादा पेडणेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. …

Read More »

बोरगाव येथील शर्यतीत शिवनाकवाडीची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील भाजपा कार्यकर्ता तर्फे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत शिवनाकवाडी येथील राहुल आरगे यांची बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते २५ हजारांचे बक्षीस व निशाण देण्यात आले. गावकामगार पाटील सुनील नांगरे- पाटील यांनी …

Read More »

अटल लॅबमुळे कौशल्याधारीत शिक्षणाला चालना

  धन्यकुमार शेटे : कुर्ली हायस्कूलमध्ये अटल विज्ञान प्रदर्शन निपाणी (वार्ता) : शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देश्याने निती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हा प्रयोग देशभरात सुरू केला आहे. नव्या तंत्रज्ञानाची ओळख होवून समाज उपयोगी साधने निर्माण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात आहे. …

Read More »

फटाक्यांच्या गोदामाला आग; 11 जणांचा मृत्यू

  बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथील घटना अनेकल (बेंगळुरू) : कर्नाटकातील अनेकल तालुक्यातील बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथे शनिवारी फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी क्रॅकर्स येथे ही दुर्घटना घडली जेव्हा एका छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण दुकानाचा स्फोट झाला. या घटनेतील मृतांची ओळख अद्याप …

Read More »

बांगलादेशचा अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून विजय

  धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : मेहदी हसन मिराझची शानदार अष्टपैलू खेळी (3-25 आणि 57 धावा), शकीब अल हसनच्या (3-30) आणि नजमुल शांतोच्या 58 नाबाद खेळीच्या जोरावर धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली. बांगलादेशने वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला अवघ्या 156 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 34.4 …

Read More »

वजनात फसवणूक आढळल्यास कायदेशीर कारवाई : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आश्वासन

  बेळगाव( वार्ता) : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू हंगामातील ऊस तोडणी हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू करावा. कारखानानिहाय रास्त व किफायतशीर (एफआरपी) दर संबंधित कारखान्यांच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे. वजनात फसवणूक आढळल्यास कारखान्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. 2023-24 चा ऊस तोडणी हंगाम …

Read More »

1 नोव्हेंबरनंतरच ऊसाचा हंगाम सुरू करा

  जिल्हाधिकारी नितेश पाटील; साखर कारखाना पदाधिकारी एमडींची बैठक बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच ऊस गाळप सुरू करावे. सर्व कारखान्यांनी शासन आदेशाचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कारखान्यांना दिल्या. 2023-24 चा ऊस तोडणी हंगाम सुरू होण्यासंदर्भात शनिवारी (7 ऑगस्ट) शहरातील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट …

Read More »

कबड्डीमध्ये पुरुषांची सुवर्ण कामगिरी, अंतिम फेरीत गतविजेत्या इराणला पराभूत करुन भारताने रचला इतिहास

  मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडलीये. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा …

Read More »

धावण्याच्या स्पर्धेत सुशील कुमार मऱ्याप्पा पाटील याचे सुयश

  खानापूर : महाराष्ट्रीय राज्य पुणे मुक्कामी मंडळ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय इंटर स्कूल स्पर्धा 26-09-2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत बारा वर्षाखालील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा कु. सुशील कुमार (मुळगाव गुंडपी तालुका खानापूर)  याने 60 मिटर व 80 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन दोन्ही गटामध्ये द्वितीय क्रमांक रौप्य पदक पटकाविले …

Read More »

बेळगावात हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान करा

  बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही. तसेच बुडाच्या सर्व साधारण बैठकीत 2020 मध्ये कणबर्गी येथे 8 एकर जागा मंजुरीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने …

Read More »