बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती आणि खानापुर तालुक्यातील शाळांना आज सुट्टी
बेळगाव : मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवार १८ ऑगस्ट रोजी बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल, सौन्दत्ती आणि खानापुर तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.
Read More »भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सी. पी. राधाकृष्णन एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली : एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या …
Read More »मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक : 2 जण जागीच ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना
बेळगाव : रामदुर्ग शहराजवळील मुळ्ळूर घाट रोडवर दुचाकी आणि मालवाहू वाहनात भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 2 जण जागीच ठार झाले. मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीला धडकला. रामदुर्ग शहरातील रहिवासी पुजारी विजयकुमार घोडबोले (55) आणि मालवाहू वाहनाचा चालक अनिल बिरादार (23) यांचा मृत्यू झाला. मालवाहू वाहन हावेरीहून रामदुर्गकडे येत …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त निलजी शाळेत तिरंगी प्रदर्शन
बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी. निलजी शाळेचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. 79 वा स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये विशेष उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण निवृत्त सैनिक नागेंद्र रामा मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन …
Read More »कावळेवाडी येथील अभंग पाठांतर स्पर्धेत श्रावणी गावडे प्रथम
कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत श्रावणी शशिकांत गावडे हिने प्रथम येण्याचा मान पटकावला.गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरांत या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ह.भ.प.शिवाजी जाधव उपस्थित होते प्रारंभी शाळेच्या मुलिंनी स्वागत गीत सादर केले. …
Read More »निवडणूक आयोगाने कोणाचे बटीक असल्यासारखे वागू नये; डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर काँग्रेसच्या वतीने “वोट अधिकार पदयात्रा” खानापूर : व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून आजपासून “वोटर अधिकार यात्रे”ची सुरूवात केली. राहुल गांधी यांच्या निर्णयाला साथ म्हणून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनीही आज हाच धागा पकडून खानापूर काँग्रेसने “वोट अधिकार पदयात्रा” काढली … खानापूरच्या माजी आमदार …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेस प्रारंभ
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेस रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत एकंदर 31 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका येथील भजनी मंडळे आहेत. रविवारी दुपारी ह भ प दत्तू …
Read More »सरकारी प्राथमिक मराठी शाळा देसुरमधील विद्यार्थ्यांना बॅग व टी-शर्टचे वितरण
बेळगाव : कॉलिटी ऍनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बॅग पहिलीच्या मुलांना शर्ट पॅन्ट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुजंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉलिटी कंपनीने आपल्या व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठे योगदान दिलेले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta