बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक, युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे …
Read More »टी20 विश्वचषकात सहभागी 16 देशांच्या संघाची संपूर्ण यादी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्यापासून अर्थात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले आहेत. आता जाहीर झालेल्या सर्व देशांच्या संघावर एक नजर टाकू… भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक …
Read More »माओवादी कनेक्शन प्रकरणी जी.एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता निर्णयाला स्थगिती
मुंबई : माओवादी कनेक्शन प्रकरणी जीएन साईबाबा यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टाने अखेर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. माओवादी चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा …
Read More »गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. ऍलन विजय मोरे व संतोष ममदापूर यांनी त्यांचा सत्कार केला. प्रमोद सावंत यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधला. त्यांची आस्थेने चौकशी केली. वृद्धाश्रमाच्या उत्तम व्यवस्थापनाबद्दल आणि शांताईमध्ये झालेल्या या आदरातिथ्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि विजय मोरेंचे कौतुक केले. यावेळी …
Read More »भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर
जागतिक भूक निर्देशांकात घसरण! नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनाची घसरण बाजारात चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमी पडझड झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच नमूद केलं. मात्र, जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं धक्कादायक …
Read More »भारतीय महिलांनी जिंकला आशिया चषक
सिल्हेट : महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. 25 चेंडूत 50 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने 3 षटकात 3 गडी बाद केले तिला …
Read More »हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी
खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …
Read More »रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे : माजी आम. मनोहर किणेकर
बेळगाव : बेळगाव तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्यांना अधोगतीला नेणारा आहे. येथील शेतकर्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. शेतीचा जोडधंदा दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. यासाठी शेतकर्यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा …
Read More »जीआयटीचा दीक्षांत समारंभ संपन्न; 1124 पदवीधरांना पदवी प्रदान
बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे तांत्रिक संस्थेचा (जीआयटी) 6 वा पदवीदान समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकूण 1124 पदवीधरांना पदवी देऊन गौरविण्यात आले. कर्नाटक लॉ सोसायटीच्या उद्यमबाग, बेळगाव येथील जीआयटी संस्थेच्या ‘ज्ञानगंगा’ प्रांगणात आज संस्थेचा 6 वा पदवीदान समारंभ पार पडला. केएलएसच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात …
Read More »तालुक्यातील अतिक्रमित जमिनधारक शेतकर्यांना सोमवारी मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास 5000 एकर जमिनीपैकी रेव्हनूपड जमिनी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड, एचएल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकर्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुक्यात सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटनेची 2004 साली स्थापना होऊन शेतकरी वर्गाच्या बाजुने सरकारी दरबारी लढा चालू आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta