सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला ट्रॅक्टरचे पूजन चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते होऊन संचालक आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यानंतर बोलताना चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, संघाचे सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील …
Read More »स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १३० वर्षे
बेळगाव : स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ कालावधीत बेळगावात वास्तव्य केले होते. त्या निमित्ताने रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी स्वामीजींनी वास्तव्य केलेल्या रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत विवेकानंद स्मारकाला …
Read More »बाकनूर येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) महर्षी वाल्मिकी जयंती बाकनूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग प. नाईक होते. प्रारंभी वाल्मिकी फोटो पूजन बेळवट्टी ग्रा.पं अध्यक्ष म्हाळू मजकूर यांच्याहस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी अशोक मजकूर, पांडुरंग नाईक, रवळू गोडसे यांनी विचार व्यक्त करुन महर्षी वाल्मिकींच्या चरित्राची …
Read More »जितो संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : संजय पाटील
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनची जितो बेळगाव शाखा अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असून या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील शगुन गार्डन हॉल येथे जितो संस्थेच्या सन 2022-2024 या …
Read More »ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी सन्मानित
बेळगाव : बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या सहकार्याने अलीकडेच वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माननीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला …
Read More »बेळगुंदी येथे काळ्या दिनाबाबत जनजागृती
बेळगाव : आज दि. १३ रोजी बेळगुंदी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर काळा-दिनसंदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले. सदर जागृतीपर बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, …
Read More »अबनाळी गावाला सीसी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जंगल भागातील शिरोली ग्राम पंचायत हद्दीतील अबनाळी गावाला माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या फंडातून अबनाळी गावासाठी सीसी रोड साठी निधी मंजूर केला. त्या कामाचा शुभारंभ गुरूवारी दि. १३ रोजी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी …
Read More »काळ्या दिनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरे
खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून …
Read More »उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार …
Read More »भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी
नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta