खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. …
Read More »गर्लगुंजीत जीसीबीने काढला गटरीतील कचरा
खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावातील शिवाजी नगरात गटारीचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली.गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील शिवाजी नगरात रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे गटारी मातीमुळे भरून गेल्या होत्या.पहिल्याच पावसात रस्त्याचे पाणी गटारीचे पाणी वाढल्याने घरात पाणी साचले.लागलीच ग्राम पंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील गाळ, कचरा, माती बाजुला …
Read More »ब्रेकिंग ! फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन
चंदीगड : फ्लाईंग शीख नावाने ओळखले जाणारे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनानंतरच्या गुंतागुंतीच्या आजारामुळे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांच्यावर चंदीगड आयईएमआरमध्ये उपचार सुरू होते. मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी …
Read More »कोरोना विरोधातील लस ‘संजीवनीच’! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीबाबत एक अहवाल जारी केला आहे. देशात सर्वात आधी कोरोना लसीकरण करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अभ्यासासंबंधित हा अहवाल आहे. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. सर्वात अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. ज्यांना ही लस देण्यात आली त्यांचा अभ्यास करण्यात आला. कोरोना लस …
Read More »वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारत-न्यूझीलंड सामना; पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया
साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. पावसाची संततधार आणि मैदानातील ओलावा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही झाली नाही. या सामन्यासाठी आयसीसीने …
Read More »अब्दुल मुनाफ तिगडी जिल्ह्यातून हद्दपार
बेळगाव : रायान्ना नगर मजगाव येथील अब्दुलमुनाफ मैजूउद्दीन तिकडी या मटका बुकीला पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करून हावेरी येथे हलवण्यात आले.अब्दुलमुनाफ तिकडी या व्यक्तीवर 2011 पासून आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी याला न्यायालयाने शिक्षाही दिली आहे. इतके असून देखील अब्दुलमुनाफ तिकडी हा उद्यमबाग परिसरातील रोज कमून खाणाऱ्या कामगारांना …
Read More »पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अनिल बेनके! करणार उद्या पाहणी
बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत. शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी …
Read More »शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय झाला निरक्षर
दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली …
Read More »अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण
निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी …
Read More »जवाहरच्या पाणी पातळीत 3 फूटांनी वाढ
शिरगुप्पी परिसरात धुवाधार पाऊस : लवकरच होणार तलाव ओव्हरफ्लो निपाणी (संजय सूर्यवंशी ) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात चार दिवसापूर्वी 36 फुट 3 इंच इतकी पाणीपातळी होती. सदर पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका होता. पण गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर आणि शिरगुप्पी डोंगर परिसरात दमदार पाऊस होत आहे …
Read More »