राजू पोवार : सुळगाव येथे रयत संघटना शाखा उद्घाटन कोगनोळी : सध्या राजकीय स्वार्थासाठी विविध पक्ष घरा-घरांमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रकार रयत संघटना खपवून घेणार नाही. रयत संघटनेचे सर्व मावळे कोणत्याही सत्तेला किंवा आमिषाला कधीही बळी पडणार नाही. कारण आमच्यामध्ये नैतिकता …
Read More »माणगांव येथे रायगड प्रेस क्लबचा 16 वा वर्धापन दिन व बक्षीस वितरण समारंभ
माणगांव (नरेश पाटील) : सन 2006 पासून रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास नेहमी अग्रेसर राहिलेल्या त्याच बरोबर सर्व सामान्यांसाठी सतत बांधिलकी जपणारी व जनतेच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध असणारी संघटना “रायगड प्रेस क्लब” चा 16 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान वितरणाचा सोहळा माणगांव नगरीत उद्या शुक्रवारी सकाळी 11:00 वाजता …
Read More »सकल मराठा समाजातील प्रमुखांनी घेतली कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची भेट
गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात केली चर्चा बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी कलादिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओमध्ये भेट घेऊन श्री. किरण जाधव यांनी त्यांचा …
Read More »उद्यापासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात
बेळगाव ‘ कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यांनी पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत. सदर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा होणार आहेत. सदर होणार्या या परीक्षेवर देखील हिजाबवर बंदी देखील कायम ठेवण्यात आली आहे …
Read More »28 एप्रिल रोजी येळ्ळूर येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
बेळगाव : येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त येत्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानातील लोकमान्य केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पंजाब केसरी पंजाबचा पै. प्रीतपाल फगवाडा …
Read More »आर. पी. डी. महाविद्यालयात २३ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र
बेळगाव : टिळकवाडी येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालयात येत्या दि. २३ एप्रिल रोजी “राष्ट्रीय शिक्षण नीती २०२०: शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल” या विषयावर एकदिवसी य राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे उपकुलपती डॉ. रामचंद्रगौडा यांच्या हस्ते चर्चासत्राचे उदघाटन होईल तर …
Read More »संकेश्वरात आज भगवान श्री पार्श्वनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील पार्श्वलब्दीपूरम येथील नूतन सांख्येश्वर पार्श्वनाथ मंदिरावर गुरुवार दि. २१ रोजी सकाळी ९.३० वाजता हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. पार्श्वलब्दी शासनसेवा ट्रस्टच्यावतीने आज भगवान श्री पार्श्वनाथ मंदिर ते पर्वतराव पेट्रोल पंप दरम्यान सवाद्यसमवेत शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये गजराज अश्व हे लोकांचे खास आकर्षण ठरले. शोभायात्रेत आचार्य …
Read More »आम्ही जातो बदलीवर आमचा रामराम घ्यावा…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची लवकरच अन्यत्र बदली होणार असल्याची चर्चा नगरसेवकांतून केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून ईटी संकेश्वर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. पालिकेत मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभर त्यांची कामगिरी चांगली ठरली. तदनंतर त्यांचा मनमानी कारभार सुरू झाला तो अद्याप चालूच …
Read More »बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार
बेळगाव : कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच …
Read More »देशाचे नांव उज्ज्वल करणार्या जलतरणपटुंचा सत्कार!
बेळगाव : कोलंबो श्रीलंका येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करणार्या इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी (कोरी) या जलतरणपटुंचा बेळगावात खास सत्कार करण्यात आला. कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta