बेळगाव : सीमाभागात काही संस्थांकडून निर्धारित दर देण्याऐवजी प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये कमी दिले जात आहे. प्रत्येक संस्थेला दरपत्रक दिलेले असून देखील ते लावले जात नाही. दरासंदर्भात उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. यासाठी गावागावात जनजागृती करणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी …
Read More »आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी!
नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पाडली. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटनी विजय मिळवत दुसर्या विजेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने याआधी 2010 साली विजेतेपद मिळवले होते. अंतिम सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने टी-20 वर्ल्डकप 2022च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात 12 …
Read More »ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे रात्री उशिरा निधन झालं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. सुनील शेंडे यांचं रात्री 1 वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी …
Read More »मतदार यादीत दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम मुदत 8 डिसेंबर
बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासमवेतच्या मतदार यादीत किरकोळ दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. तक्रारी दाखल करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर असून तक्रार निवारण 26 डिसेंबरला होणार आहे. तर अंतिम यादी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी 4 डिसेंबरपर्यंत जनजागृती केली जाणार आहे, असे मुख्य निवडणूक …
Read More »कावळेवाडीत किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
बेळगाव : कावळेवाडीत राष्ट्रपिता म. गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे दरवर्षीप्रमाणे किल्ला स्पर्धेचे याही वर्षी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात गावातील देवालयात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पी. आर. गावडे उपस्थित होते. प्रांरभी शिवप्रतिमेचे पूजन मोहन तरवाळ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक …
Read More »खानापूरात जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका लोकसंस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजित कालेकर व कलाकारानी खानापूर येथील अर्बन बँक समोरील पिंपळकट्यावर आयोजित जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी रात्री पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंस्कृती नाट्यकला संस्थेचे संस्थापक दादासाहेब तोपीनकट्टी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला पीएलडी बँक चेअरमन मुरलीधर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष …
Read More »जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर
बेळगाव : दरवर्षी बालदीनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिला जाणारा जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावर्षी सरकारी मराठी मॉडेल स्कुल, येळ्ळूरची विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, न्यू इंग्लिश प्राथमिक मराठी शाळा मुतगे ची योगिता यशवंत पाटील, ठळकवाडी हायस्कूलची किरण विकास लोहार, सरकारी मराठी शाळा नं …
Read More »विश्वचषकाचा इंग्लंड ठरला बादशाह!
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव …
Read More »भटक्या कुत्र्यांचा मेंढ्यांवर हल्ला; 12 मेंढ्या ठार
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने मेंढ्यांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार तर 7 कोकरे बेपत्ता झाली. सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. सदर मेंढ्या यल्लाप्पा भरमा नरोटी, मल्लाप्पा कल्लाप्पा नरोटी आणि यल्लाप्पा मरेयप्पा उचगावकर रा. सुळगा (हिं.) यांच्या मालकीच्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी रात्रीच्या …
Read More »आर्मी मधील संधीचा युवकांनी लाभ घ्यावा!
सुभेदार मेजर सुरेश बरगाली : निपाणीत भारतीय पूर्व मार्गदर्शनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : भारतीय लष्करामध्ये भारतीय होण्यासाठी इंडियन आर्मी शिपाई पदापासून अधिकाऱ्यापर्यंत विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याचा सहज लाभ घेणे शक्य झाले आहे. त्यासाठी मार्गदर्शन अत्यंत गरजेचे बनले आहे. लष्करामधील भरतीसाठी वीरत्व आणि सहास महत्त्वाचे आहे,असे मत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta