Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

वृक्षारोपण काळाची गरज

रेव्ह. हनोख महापुरे : मिशन कंपाउंडमध्ये वृक्षारोपण निपाणी (वार्ता) : मानवाच्या सुटीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पशु पक्षासह नागरिकावर होत आहे. तरीही अजून पर्यावरणाविषयी फारशी जागृती झालेली नाही. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानवी जीवन सुरक्षित राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत रेव्ह. …

Read More »

3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी …

Read More »

घोटगाळी ग्रामपंचायत सदस्य श्री. रफिक हलशिकर याना अटक

खानापूर : घोटगाळी ग्रामपंचायत येथील सदस्य श्री. रफिक हलशिकर यांनी कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना स्वतः उत्तम डॉक्टर असल्याचा दावा करत काही पेशंटवर उपचार करत होते. त्यांना याबाबतीत अनेक वेळा विविध वैद्यकीय पथकाने रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले होते. तरी लोकांच्या जीवाशी खेळ करायचा त्यांनी सोडला नाही. गावातील भोळ्या जनतेला …

Read More »

प्रभाग १३ साठी तात्याचं नाव आघाडीवर

संकेश्वर  (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला …

Read More »

श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी

माजी मंत्री रमेश जारकीहोळी : अथणी येथे माध्यमांशी बोलताना केले भाकीत अथणी : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री व …

Read More »

नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पदभार स्वीकारला

बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आपणाकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. एम.जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगळुरूला व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय: नितेश पाटील मूळ : विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केरुतगी …

Read More »

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या …

Read More »

रविवारी रंगणार तिसरे साहित्य संमेलन

श्रीपाल सबनीस यांच्या विचारांची मिळणार मेजवानी बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे …

Read More »

अखिल भारतीय साहित्य परिषद संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील

सीमाभागात माय मराठीचा जागर करणारा अवलिया : रवींद्र पाटील बेळगाव : ८ मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदचे तिसरे संमेलन बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडत आहे. रविंद्र पाटील सर सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु. ता. चंदगड जि. कोल्हापूर येथे २० वर्षे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नैसर्गिक आपत्ती निवारण बैठक

बेळगाव : पूर, नैसर्गिक आपत्ती, कोविडची चौथी लाट या सर्व शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आपल्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकारच्या सभेचे अध्यक्ष या नात्याने ते …

Read More »